'...तर मी राजकारण सोडेल', अजितदादांचं खुलं आव्हान, म्हणाले 'आहे का हिंमत?'
Maratha Reservation : देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्यांची पत्रकार परिषदेत माफी मागितली. तर मंत्रालयातून आदेश गेला असल्यास तिघेही राजकारण सोडतील असं खुलं आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय.
Sep 4, 2023, 07:46 PM ISTMaharashtra Talathi Bharti : 'तलाठी भरती परीक्षा पुढे ढकला', विद्यार्थी का करतायेत मागणी? वाचा...
Maharashtra Talathi Bharti : तलाठी भरती परीक्षा पेपर फुटी प्रकरण आता थेट उच्च न्यायालय जाणार आहे. अशातच आता तलाठी परीक्षेला फटका बसण्याची शक्यता आहे. त्याला कारण ठरतंय... मराठा आंदोलन
Sep 3, 2023, 08:37 PM ISTजालना मराठा आंदोलकांवर लाठीमार; कारवाईबाबात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतला मोठा निर्णय
मराठा समाज हा अत्यंत संवेदनशील पण तितकाच संयमी समाज आहे. यापूर्वी लाखालाखांचे मोर्चे काढताना या समाजाने कधीही आपला संयम ढळू दिला नव्हता, त्यामुळे यापुढे देखील त्यांनी संयम बाळगावा असे आवाहन शिंदे यांनी यावेळी बोलताना केले.
Sep 3, 2023, 08:30 PM ISTजालना लाठीचार्जचे राज्यभर पडसाद, संभाजीराजेंचा थेट गृहमंत्र्यांना इशारा, 'खुलासा करा नाहीतर...'
Maratha reservation protest, Lathicharge : मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणूकीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वथा राज्याचे गृहमंत्री व सरकार जबाबदार असेल, असं संभाजीराजे (Sambhajiraje) म्हणाले आहेत.
Sep 1, 2023, 08:00 PM ISTजालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, शरद पवारांचा गृहमंत्र्यांवर खळबळजनक आरोप
Jalana Lathicharge Maratha Reservation : जालन्यात वातावरण पेटलं अन् पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केला. त्यानंतर जाळपोळ झाल्याचे व्हिडीओ देखील समोर येत आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गृहमंत्रालयावर (Devendra Fadanvis) गंभीर आरोप केले आहेत.
Sep 1, 2023, 07:05 PM ISTठाकरे सरकारवर विनायक मेटे यांचा हल्लाबोल, दिला आंदोलनाचा इशारा
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्यातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार सपशेल फेल ठरले आहे, असा आरोप विनायक मेटे यांनी येथे केला.
Jul 1, 2020, 01:30 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मराठा आंदोलन ४७ दिवसांनंतर स्थगित
पुढील आठवड्यात बैठक यासंदर्भात बैठक होणार असून सकारात्मक निर्णय घेणार
Mar 14, 2020, 08:39 PM ISTकोरेगाव भीमा प्रकरणातील ३४८ तर मराठा आंदोलनातील ४६० गुन्हे मागे
कोरेगाव भीमा प्रकरणातील आणि मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेतल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत केली.
Feb 27, 2020, 06:16 PM ISTमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या; संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
या सगळ्यांनी दंगल नव्हे तर आंदोलन केले होते.
Dec 4, 2019, 05:09 PM ISTउद्धव ठाकरे, संजय राऊतांविरोधात न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी
दत्ता सूर्यवंशी या याचिकाकर्त्यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती
Apr 24, 2019, 10:29 AM ISTराज्यात दिले गेले पहिले मराठा जात प्रमाणपत्र
महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर महाराष्ट्रात पहिलं मराठा जात प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
Dec 12, 2018, 10:12 PM ISTऔरंगाबाद: सीसीटीव्ही फुटेजमुळे वाळूज एमआयडीसी तोडफोड प्रकरण तपासाला वेग
पोलीस आता या सीसीटीव्हीद्वारे हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
Aug 14, 2018, 08:45 AM ISTऔरंगाबाद: वाळूज तोडफोड प्रकरणात ३७ जणांना अटक, मराठेतर दंगलखोरांचाही समावेश?
अटक केलेल्या सर्वा आरोपींना १५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
Aug 14, 2018, 08:24 AM ISTमराठा आंदोलनात हिंसा प्रकरणी औरगाबादमध्ये 41 जण ताब्यात
मराठवाड्यातील पाच हजार आंदोलकांवर गुन्हे
Aug 12, 2018, 05:26 PM ISTपुणे हिंसक आंदोलन, १८५ जण पोलिसांच्या ताब्यात
आंदोलनादरम्यान पुण्यात ७ पोलीस जखमी
Aug 10, 2018, 12:17 PM IST