गोव्यात आज मुख्यमंत्री पर्रिकर यांची खरी परीक्षा
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पर्रिकरांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.
Mar 16, 2017, 09:03 AM ISTपर्रिकर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना चुकले
पर्रिकर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना चुकले
Mar 14, 2017, 11:50 PM ISTगडकरींनीच पर्रिकरांना 'मुख्यमंत्री' बनवलं!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2017, 07:58 PM ISTपर्रिकर 'मुख्यमंत्री' म्हणून पाच वर्ष पूर्ण करणार?
संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज मनोहर पर्रिकर यांनी पुन्हा एकदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतली. गोव्याचे 13 वे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासोबत एकूण नऊ आमदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी, पर्रिकर यावेळी तरी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्ष आपल्या पदावर कायम राहणार का? अशी चर्चा मात्र जोरात होती.
Mar 14, 2017, 06:48 PM ISTपार्सेकरांनी मुख्यमंत्रीपदाचा 'भार' पर्रिकरांकडे 'सरकावला'!
मंगळवारी गोव्याचे 13 वे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली... पर्रिकरांसोबतच एकूण नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात गोवा फॉरवर्डचे 3, 2 अपक्ष, 2 महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि भाजपच्या 2 आमदारांनी शपथ घेतली.
Mar 14, 2017, 06:27 PM ISTगडकरींनीच पर्रिकरांना गोव्याचे 'मुख्यमंत्री' बनवलं!
गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांनी शपथ घेतली, पण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पर्रिकर यांनी मुख्यमंत्री या शब्दाऐवजी मंत्री हा शब्द उच्चारला.
Mar 14, 2017, 06:24 PM ISTपर्रिकरांआधीही हे मंत्री शपथ घेताना चुकले होते
मनोहर पर्रिकर हे गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना चुकले. चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना त्यांनी सुरूवातीला मंत्री म्हणून शपथ घेतली.
Mar 14, 2017, 06:06 PM ISTपर्रिकर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना चुकले
गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना मनोहर पर्रिकर चुकले. चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना त्यांनी सुरूवातीला मंत्री म्हणून शपथ घेतली. पण नंतर गडकरींनी चूक लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी पुन्हा शपथ घेतली.
Mar 14, 2017, 05:41 PM ISTगोव्यात मुख्यमंत्री पर्रिकर होणार असल्याची जागोजागी पोस्टर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2017, 03:42 PM ISTपर्रिकरांच्या शपथविधीविरोधात काँग्रेस सुप्रीम कोर्टात
मनोहर पर्रिकरांच्या शपथविधीविरोधात काँग्रेसनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
Mar 13, 2017, 10:26 PM ISTपर्रिकरांसाठी कोण देणार आमदारकीचा राजीनामा...
संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देऊन गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी आलेले मनोहर पर्रीकर सध्या राज्यसभेचे खासदार आहेत . मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्याना गोवा विधानसभेत आमदार म्हणून निवडून यावं लागेल
Mar 13, 2017, 07:30 PM ISTगोव्यातली सत्ता काँग्रेसनं अशी घालवली
जनतेनं पाहिजे तसा कौल दिलेला नसला तरी सुद्धा राज्य राखण्यात भाजपनं गोवा राखण्यात यश मिळवलं.
Mar 13, 2017, 06:44 PM ISTपर्रिकरांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला, जेटलींकडे संरक्षण खातं
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
Mar 13, 2017, 04:54 PM ISTमनोहर पर्रिकर उद्या घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
गोवा विधानसभेत भाजपकडे पुरेसं संख्याबळ नसले तरी छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मदतीनं मनोहर पर्रिकर उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनवर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात पर्रिकर यांच्या बरोबर राज्यपाल मृदुला सिन्हा भाजपचे चार, मगोप आणि गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रत्येकी दोन आमदारांना मंत्रिपदाची शपथ देतील. दोन अपक्ष आमदारांचाही मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. या सरकारला राष्ट्रवादी आणि आणखी एका आमदाराने पाठिंबा दिल्याने भाजपचा सरकार बनविण्याचा मार्ग आणखीनच प्रशस्त झाला आहे.
Mar 13, 2017, 12:23 PM ISTगोव्यामध्ये पर्रिकर यांची घरवापसी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2017, 09:50 PM IST