बाळासाहेबांचं नेतृत्व असतं तर...; सरांची खंत उघड
‘बाळासाहेबांसारखं नेतृत्व असतं, तर एव्हाना स्मारक झालं असतं’ असं म्हणत मनोहर जोशींनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच टोला हाणलाय.
Oct 11, 2013, 11:20 PM ISTमनोहर जोशींचा लोकसभेचा पत्ता कट?
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून मनोहर जोशींचा पत्ता जवळपास कापल्यातच जमा आहे..
Sep 25, 2013, 08:01 PM ISTमनोहर जोशी नाराज, राहुल शेवाळे लोकसभेचे उमेदवार?
दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढवण्याची इच्छा मनोहर जोशी यांनी व्यक्त केल्यानंतर त्यांनी त्यादृष्टीनं तयारी देखील सुरू केली होती. मात्र शिवसेना पक्षानं विश्वासात न घेता मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे राहुल शेवाळेंना उमेदवारीसाठी पक्षनेतृत्वानं हिरवा कंदील दिला असल्याची जोरदार चर्चा आहे.
Sep 24, 2013, 11:00 AM ISTद. म. मुंबईसाठी जोशी आणि आठवलेंमध्ये रस्सीखेच
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाची बोलणी सुरु होण्याआधीच रस्सीखेच सुरू झालीय. प्रतिष्ठेचा मानल्या जाणा-या दक्षिण मध्य मुंबईसाठी शिवसेनेनं उमेदवाराची चाचपणी सुरु करताच रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियानं या जागेवर दावा ठोकलाय.
Aug 10, 2013, 09:52 PM ISTसेनेचे ‘सर’ लोकसभेसाठी सज्ज, पण...
‘आपण लोकसभा निवडणुकीच्या रेसमध्ये आहोत’ असं शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी स्पष्ट केलंय.
Aug 9, 2013, 05:30 PM ISTदक्षिण मध्य मुंबईतून मनोहर जोशी मैदानात!
ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या लोकसभा उमेदवारीची चर्चा पुन्हा सुरू झालीये. त्यांना दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल, असं आता शिवसेनेतल्या सूत्रांकडून सांगितलं जातंय.
Aug 9, 2013, 12:38 PM ISTराज-उद्धव एकत्र येणे अशक्य- मनोहर जोशी
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणं आता अशक्य अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी दिलीय.. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर जोशी सरांनी वेगळं गणित मांडलंय...
Jul 5, 2013, 07:26 PM ISTराज ठाकरेंचा विषय संपला - शिवसेना
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विषय शिवसेनेसाठी संपलेला आहे. महायुतीत मनसे घेण्याबाबत विषयी चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, राजकारणात काहीही होते. त्यामुळे चर्चाही होतच राहिल, अशी सावध भूमिका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी घेतली.
Jun 22, 2013, 09:34 PM ISTबाळासाहेबांचं स्मारक `पार्क क्लब`च्या जागेवर...
मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी अखेर दादारमधील पार्क क्लबच्या जागा निश्चित करण्यात आलीय.
Jun 20, 2013, 03:14 PM ISTसर्व विरोधकांची एक आघाडी शक्य?
देशात तिस-या आघाडीच्या सरकारची चर्चा रंगली असताना शिवसेना नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांनी सर्व विरोधकांची एक आघाडी करणं कठीण असलं तरी अशक्य नसल्याचं सांगितलंय.
Jun 12, 2013, 10:44 PM ISTएक एप्रिलची बातमी चुकून छापली; सेनेची मिश्किल प्रतिक्रिया
महायुतीत ‘मनसे’ सहभागी होणार या बातमीवर शिवसेना नेत्यांनी मात्र कानावर हात ठेवलेत.
Mar 8, 2013, 09:41 AM ISTहतबलता नव्हे, मराठीसाठी राजकडे हात - जोशी
मराठी लोकांच्या हितासाठी उद्धव ठाकरेंनी मनसेकडे हात पुढे केला होता. कुठल्या हतबलतेमुळे नव्हे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी दिलीय. राज ठाकरेंच्या नकारामुळेच आपण नाराज झाल्याचं मनोहर जोशींनी म्हटलंय.
Feb 18, 2013, 10:34 AM ISTराज ठाकरे लहान भावासारखे वागले नाहीत- मनोहर जोशी
राज ठाकरेंच्या एकला चलो रे च्या भूमिकेवर शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे मोठ्या भावासारखे वागले,
Feb 14, 2013, 03:09 PM ISTएनडीएमध्ये सामिल व्हा आणि पंतप्रधान बना, पवारांना ऑफर
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)मध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण दिलंय.
Dec 12, 2012, 04:50 PM ISTमनोहर जोशींना हे बोलणं शोभत नाही- आबा
लोकसभा अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीनं कायदा हातात घेण्याची भाषा करणं अयोग्य असल्याची टीका गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केलीय.
Nov 26, 2012, 07:13 PM IST