मनोरंजन मराठी बातम्या

'मला तुझी आठवण येते...', Abhishek Bachchan च्या फोनवरून राणी मुखर्जीला मेसेज

Abhishek Bachchan च्या फोनवरून गेलेल्या या मेसेजनं राणी मुखर्जीला बसला होता धक्का? 

Jan 11, 2023, 11:12 AM IST

'आमची भेट...', Shahrukh Khan च्या मुलाला डेट करण्याबाबत पाकिस्तानी अभिनेत्री पहिल्यांदाच बोलली...

Shahrukh Khan चा लेक Aaryan Khan काही दिवसांपूर्वी नोरा फतेहीला डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु होत्या. दरम्यान, आता त्याचे एका पाकिस्तानी अभिनेत्रीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, त्यामुळे त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या, दरम्यान या चर्चांवर सादिया खाननं वक्तव्य केलं आहे. 

Jan 11, 2023, 10:24 AM IST

Golden Globe Awards 2023: राजामौलींच्या RRR ने रचला इतिहास , Naatu Naatu गाणं ठरलं सर्वोत्कृष्ट

Golden Globe Awards 2023: जगभरातील चित्रपट गोल्डन ग्लोब मध्ये RRR या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाणं म्हणून पुरस्करीत करण्यात आले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानाची बाब आहे. 

Jan 11, 2023, 08:55 AM IST

Amitabh Bachchan Twitter : अमिताभ बच्चन यांच्याकडून झाली मोठी चूक; होतोय पच्छाताप; जाणून घ्या नेमकं प्रकरण...

अमिताभ बच्चन कितीही व्यस्त असू द्या. ते सोशल मीडियासाठी वेळात-वेळ काढतातच.

Jan 10, 2023, 04:13 PM IST

Viral VIDEO : चाहत्याने फोटो काढताना केलं 'असं' कृत्य, Janhvi Kapoor झाली Uncomfortable

Janhvi Kapoor : श्रीदेवी यांची कन्या अभिनेत्री जान्हवी कपूर हिचासोबत एका चाहत्याने फोटो काढताना असं काही केलं की, त्यानंतर ती अस्वस्थ झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

 

Jan 10, 2023, 10:10 AM IST

Jhanak Shukla : शाहरुख खानसोबत रुपेरी पडद्यावर झळकलेली 'ही' एक्ट्रेस झाली इंगगेड ! साखरपुड्याचे फोटो व्हायरल...

Karishma Ka Karishma Fame अभिनेत्रीनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत हा खुलासा केला आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

Jan 9, 2023, 06:09 PM IST

Janhvi Kapoor ची हिंमत तर पाहा...फ्लॉप चित्रपट देऊनही मानधनात केली प्रचंड वाढ...

Janhvi Kapoor चा नुकताच 'मिली' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तिचा हा चित्रपट ओटीटी वर प्रदर्शित झाला असून त्यानं इतकी कमाई केलेली नाही. दरम्यान, त्यात जान्हवीनं तिच्या मानधनात वाढ केल्याचे म्हटले जात आहे. 

Jan 9, 2023, 05:19 PM IST

'चित्रा वाघ माझी सासू...', असं म्हणत Urfi Javed नं उडवली खिल्ली

Urfi Javed नं तिच्या सोशल मीडियावर चित्रा वाघ यांची खिल्ली उडवती ही पोस्ट शेअर केली आहे. 

Jan 9, 2023, 04:23 PM IST

Ved Box Office Collection : 'वेड' चित्रपटानं प्रेक्षकांना केलं सैराट! रितेश- जिनिलियाच्या सिनेमानं मोडला नागराज मंजुळेंच्या चित्रपटाचा रेकॉर्ड

Ved चित्रपटानं लावलं प्रेक्षकांना वेड... रितेश- जिनिलियाच्या चित्रपटानं नागराज मंजुळेच्या 'सैराट' चित्रपटाला मागे टाकलं आहे. 

Jan 9, 2023, 03:07 PM IST

Hiba Trabelssi : अपहरण, 3 दिवस अन्नपाण्याशिवाय... Model नं केला धक्कादायक खुलासा

Hiba Trabelssi : या मॉडेलनं एका  रिअॅलिटी शोमध्ये हा धक्कादायक खुलासा केला आहे. यावेळी तिनं तिच्यासोबत झालेल्या मानवी तस्करीचा खुलासा केला आहे. 

Jan 9, 2023, 02:22 PM IST

सीट बेल्ड लावला नाही म्हणून Saif -Kareena ट्रोलर्सच्या निशाण्यावर, म्हणाले 'मुंबई पोलिस...'

Saif Ali Khan आणि Kareena Kapoor Khan यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हाा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

Jan 9, 2023, 11:28 AM IST

Akshay Kumar च्या लेकासोबत दिसणारी 'ही' मुलगी आहे तरी कोण? लंडनमध्ये आहेत एकत्र

Akshya Kumar च्या मुलाचा हा लूक पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य झाले आहे. आरवचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Jan 9, 2023, 10:36 AM IST

'वडा-पाव किंवा भजी लावा, पण माझ्या लेकीचा फोटो नको...', Alia Bhatt ची पापाराझींकडे मोठी मागणी

Alia Bhatt  रणबीर कपूर आणि नीतू कपूर यांनी आज मोठी घोषणा केली आहे. त्यावेळी घेण्यात आलेल्या एका मुलाखतीत आलियानं हे मोठ वक्तव्य केलं आहे.

Jan 8, 2023, 06:13 PM IST

Farhan Akhatr नं दुसरी पत्नी शिबानी दांडेकरसोबत शेअर केला फॅमिली फोटो, मुलींसोबत दिसली खास बॉंडिंग

Farhan Akhatr नं सोशल मीडियावर शेअर केलेला हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Jan 8, 2023, 05:42 PM IST

Swara Bhaskar नं Mystery Man सोबत शेअर केला फोटो 'या' व्यक्तीला करतेय डेट

Swara Bhaskar नं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चा सुरु झाल्या आहेत...

Jan 8, 2023, 04:56 PM IST