मनोज जरांगे

मनोज जरांगे पाटील असं बोलले तरी काय? ओबीसी समाज इतका आक्रमक झाला

मनोज जरांगे यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे वादाची ठिणगी पडली आहे. जरांगेविरोधात ओबीसींनी मोर्चा काढला असून जरांगे पाटलांवर कारवाईची मागणी केली आहे. 

Jan 6, 2025, 10:48 PM IST

शरीर आता साथ देत नाही, मला काही झालं तर....' जरांगेंचे मराठा बांधवांना भावनिक आवाहन

Manoj Jarange : मराठा कुणबी एकच असल्याचा अध्यादेश पारीत करावा, मराठा आंदोलकांवरील सरसकट केसेस मागे घ्याव्या अशी मागणी जरांगेंनी केली आहे. 

Dec 17, 2024, 01:27 PM IST

'मुंडक्यावर पाय देवून आरक्षण घेणार' विधानसभेनंतर जरांगे पुन्हा आक्रमक

Manoj Jarange:  मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाले आहेत.

Dec 1, 2024, 08:20 PM IST

मनोज जरांगेंची माघार महाराष्ट्राचे राजकारण बदलणार? मराठा विरुद्ध ओबीसी मतांचे गणित सत्तेची आकडेवारी ठरवणार?

Manoj Jarange : मराठवाड्यातील विधानसभा निवडणूक ओबीसी विरुद्ध मराठा अशीच होण्याची शक्यता आहे. जरांगेंनी माघार घेतली असली तरी मराठवाड्यात जरांगे फॅक्टर कायम आहे. 

Nov 14, 2024, 08:38 PM IST

महाराष्ट्रात मोठा राजकीय प्रयोग फसला? मनोज जरांगे यांच्या खळबळजनक दाव्यानंतर राजरत्न आंबेडकर यांचा खुलासा

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांनी निवडणुकीतून माघारीची घोषणा केली. मित्रपक्षांनी उमेदवारांची यादी दिली नव्हती, असा दावा जरांगेंनी केला होता. त्यावर आता राजरत्न आंबेडकरांनी स्पष्टीकरण दिलंय. यादी दिली नाही हे चुकीचं कारण असल्याचं आंबेडकरांनी म्हटलंय. त्यामुळे जरांगे आणि मित्रपक्षांमध्येच उमेदवार यादीवरून जुंपल्याचं चित्र आहे.

Nov 6, 2024, 10:48 PM IST

...तर महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होईल; मनोज जरांगे यांचा MMD फॉर्म्युला

Maharashtra Politics : मराठा समाजाच्या आरक्षणाचा मोठा फटका महायुतीला लोकसभेत बसला होता.  आता विधानसभा निवडणुकीसाठी  मनोज जरांगे यांनी एमएमडी फॉर्म्युला तयार केलाय. जरांगे यांचा एमएमडी फॉर्म्युला काय आहे पाहूयात. 

Oct 14, 2024, 07:10 PM IST

...म्हणून आम्ही मनोज जरांगे यांच्याशी आघाडी करु शकत नाही; प्रकाश आंबेडकर यांचा खुलासा

महायुती आणि महाविकासआघाडीला टक्कर देण्यासाठी  वंचितचे अध्यक्ष  प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात तिसरी आघाडी उभारण्याची तयारी सुरु केली आहे. या तिसऱ्या आघाडीत मराठा आंदोलक मनोज जरांगे सामील होऊ शकतात अशी चर्चा रंगली रंगली होती. आम्ही मनोज जरांगे यांच्याशी आघाडी करु शकत नाही असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी याचा खुलासा केला आहे. 

Sep 28, 2024, 11:05 PM IST

...तर जरांगे यांचे आंदोलन शरद पवारांनी उभं केल्याचा ठपका बसेल; प्रकाश आंबेडकर यांचा खळबळ निष्कर्ष

Maharashtra Political News : टू द पॉईंट मुलाखतीत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबतचा हा दावा आहे. 

 

Sep 28, 2024, 10:40 PM IST

'त्यांच्या हाताने त्यांनी सरकार पाडून घेऊ नये', इशारा देत मनोज जरांगे म्हणाले 'आता सरकार...'

Manoj Jarange Hunger Strike : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलं आहे. 'त्यांच्या हाताने त्यांनी सरकार पाडून घेऊ नये, मी त्यांना जाहीरपणे सांगतो' असा इशारा यावेळी जरांगे पाटील यांनी दिला. 

Sep 25, 2024, 04:42 PM IST

मनोज जरांगेंनी उपसलं पुन्हा उपोषणाचं हत्यार 'आरक्षण मान्य करण्याची सरकारकडे शेवटची संधी'

Maratha Reservation : विधानसभा निवडणुसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केलीय. त्यातच मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्यांसाठी मनोज जरांगें पाटील यांनी उपोषण सुरू केलंय. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. 

Sep 17, 2024, 08:03 PM IST

रात्री 2 वाजता रोहित पवार, राजेश टोपे यांना... मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळ यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

मराठा आंदोलक मनोज जरांगे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवसापासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार आहेत. अशातच मंत्री छगन भुजबळ यांनी कोणता  खळबळजनक दावा केलाय. 

Sep 14, 2024, 10:41 PM IST

मध्यरात्रीच्या भेटीत दडलंय काय? धनंजय मुंडे, अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगे यांच्यात बंददाराआड चर्चा

Maharashtra Politics : आधी अब्दुल सत्तार आणि आता कृषीमंत्री धनंजय मुंडे....दोन्ही नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांची एकापाठोपाठ भेट घेतली. बंददाराआड झालेल्या या भेटीची जोरदार चर्चा सुरूये. विधानसभेच्या तोंडावर या भेटीगाठींचा नेमका काय अर्थ होतो?, पाहुयात या रिपोर्टमधून.

Sep 8, 2024, 08:02 PM IST

मनोज जरांगे-अब्दुल सत्तारांमध्ये बंद दाराआड तीन तास चर्चा, जरांगेंचा फडणवीसांनाही फोन

Maharashtra Politics : मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा इशारा दिलाय.. याच वेळी मंत्री अब्दुल सत्तारांनी जरांगेंची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल तीन तास बंद दाराआड चर्चासुद्धा केली. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचवेळी जरांगे आणि फडणवीसांमध्ये फोनवरुन चर्चाही झाली

 

Sep 5, 2024, 08:51 PM IST

महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग; संभाजीराजे, मनोज जरांगे याच्यासह बंददाराआड उपस्थित होता तिसरा महत्वाचा व्यक्ती

Maharashtra Politics : संभाजीराजे छत्रपती आणि जरांगे पाटलांची बंददाराआड चर्चा झालीय. विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच संभाजीराजेंनी जरांगेची भेट घेतली. संभाजीराजेंच्या व्यासपीठावर त्यावेळी राजरत्न आंबेडकरही उपस्थित होते. त्यामुळं येत्या काळात राज्यात तिस-या आघाडीचा प्रयोग पाहायला मिळणार का, अशी चर्चा सुरू झालीय. 

Aug 15, 2024, 10:14 PM IST

...तर महाराष्ट्रात मराठा राहणारच नाही का? छगन भुजबळ यांचा मनोज जरांगे यांना सवाल

288 उमेदवार उभे करुनच दाखव... मैदानात ये आणि निवडणूक लढव... छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंना निवडणूक लढण्यावरुन थेट चॅलेंज दिले आहे. 

Aug 11, 2024, 07:10 PM IST