मनसे

महाराष्ट्रातील खराब रस्त्यांविरोधात मनसेची अनोखी मोहीम

मनसेकडून राज्यात अनोखी स्पर्धा

Dec 28, 2020, 09:51 PM IST

अमेझॉननंतर मनसेच्या रडारवर पश्चिम रेल्वे, केलीय 'ही' मागणी

अमेझॉननंतर मराठीच्या मागणीला घेऊन मनसेचा मोर्चा पश्चिम रेल्वेकडे

Dec 28, 2020, 10:23 AM IST

राज तुमची मनसे याबाबतीत १०० टक्के कौतुकास पात्र

बँक, क्रेडिट कार्ड कंपनी, वाहन कंपनी असू द्या, नाही तर मोबाईल कंपनी. तुमच्या वर अन्याय झाला असेल. 

Dec 26, 2020, 06:13 PM IST

अॅमेझॉन नरमली : ... तरच चर्चा, मनसेचा आक्रमक पवित्रा

मनसेच्या खळ्ळखटॅकनंतर (MNS aggressive) अॅमेझॉन (amazon) कंपनी नरमल्याचे दिसत आहे. 

Dec 26, 2020, 06:36 AM IST

अॅमेझॉनच्या कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांकडून मुंबई-पुण्यात तोडफोड

मनसेनं अॅमेझॉनविरोधात आक्रमक पवित्रा घेत कार्यालयांमध्ये तोडफोड सुरू केलीय.

Dec 25, 2020, 07:37 PM IST

मनसेचा पुन्हा मराठी मुद्दा, अॅमेझॉन व्यवस्थापनाच्या विरोधात आक्रमक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठीचा मुद्दा पुन्हा घेतला आहे. आता मनसेनेने ई-कॉमर्स कंपनीकडे वळवला आहे.  

Dec 17, 2020, 02:36 PM IST

काहीही झाले तरी वाढीव वीजबिल भरू नका - राज ठाकरे

काहीही झाले तरी वाढीव वीजबिल (Electricity Bill ) भरू नका, असे आवाहन मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे. 

Nov 27, 2020, 07:12 AM IST

वीज बिल मुद्द्यावर मनसे आक्रमक, परवानगी नसताना मोर्चाचा निर्धार

वीज प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. वीज बिलात सूट देण्यात यावी अशी मागणी मनसेने केली आहे.  

Nov 26, 2020, 10:57 AM IST
Mumbai MNS Party Signature Agitation On Higher Electricity Bill PT3M1S

मुंबई | मनसेचाही वीज दरवाढविरोधात आवाज

मुंबई | मनसेचाही वीज दरवाढविरोधात आवाज

Nov 23, 2020, 07:40 PM IST

मनसे सुपारीवर चालणारा पक्ष; अनिल परब यांचा खळबळजनक आरोप

मनसे सुपारी घेतल्याशिवाय काम करू शकत नाही

Nov 23, 2020, 03:19 PM IST

वीज बिलबाबत २६ तारखेला मनसेचा राज्यभरात मोर्चा

वीज बिलात सवलतीसाठी मनसेचा राज्यभरात मोर्चा, निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Nov 22, 2020, 01:55 PM IST

वाढीव वीज बिल : उद्रेक झाला तर सरकार जबाबदार, मनसेचा सोमवारपर्यंत अल्टिमेटम

राज्यातील जनता वाढीव वीजबिलाबाबत (Electricity Bill) त्रस्त आहे. राज्य सरकारने सोमवारपर्यंत योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा प्रचंड मोर्चा काढू आणि जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा मनसेने (MNS) दिला आहे.

Nov 19, 2020, 03:47 PM IST

'विनवण्या, अर्ज सर्वकाही झालं; आता साहेबांच्या आदेशानं....'

साऱ्यांचंच या निर्णयाकडे लक्ष लागलं आहे. 

 

Nov 19, 2020, 10:27 AM IST