व्हिडिओ : 'मदर्स डे'निमित्त दिपिकानं दिलंय आईला अनोखं गिफ्ट
'मदर्स डे'निमित्त दिपिका पदुकोणचा आईला दिलाय अनोखं गिफ्ट. दिपिका आज सुपरस्टार झाली आहे, मात्र तिच्या आईसाठी ती तिची दिपिकाच आहे. हे सांगणार हा व्हिडिओ.
May 13, 2015, 02:39 PM IST'मदर्स डे'निमित्त गूगल डू़डलचा तमाम मातांना सलाम!
'मदर्स डे'च्या निमित्तानं गूगलनं अॅनिमेटेड डूडल बनवलं आहे. या अॅनिमेशनमध्ये माणासांपासून जनावरांपर्यंतच्या आई आणि मुल यांच्यामधील प्रेमाचं नातं दाखवलं आहे.
May 10, 2015, 12:42 PM ISTमदर्स डे: पहिल्यांदाच आई होणाऱ्या महिलांसमोरील ५ समस्या
एका स्त्रीसाठी सर्वात आनंदाची बाब म्हणजे तिचं आई होणं. 'मातृत्व' हे भगवंताचं महिलेला मिळालेलं सर्वात मोठं गिफ्ट आहे.
May 10, 2015, 10:13 AM ISTनाट्य दरबार: 'मदर्स डे' नवं नाटक रंगभूमीवर
Dec 28, 2014, 03:34 PM ISTमदर्स डे... आईवरचं प्रेम करा व्यक्त
मदर्स डे... भारतात मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आपल्या आईप्रती आपलं प्रेम आणि भावना व्यक्त करण्याचा हा दिवस...
May 11, 2014, 08:00 AM ISTआई कसे फेडू तुझे ऋण....
आजचा मदर्स डे जे.जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्यासाठीही तितकाच महत्वाचा आहे. त्यांची किडनी फेल झाल्यानंतर आईनं त्यांना किडनी देऊन दुसरा जन्मच दिला.
May 13, 2012, 09:20 AM IST