फायलीन चक्रीवादळ : विमानसेवेवर परिणाम, मच्छिमारांना इशारा
फायलीन चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे विमानसेवेवरही परिणाम झाला आहे. काही उड्डाणं रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय.
Oct 12, 2013, 03:08 PM ISTपर्सीनेटधारक, छोटे मच्छीमारमधील वाद उफाळला
सिंधुदुर्गामध्ये पर्सीनेटधारक आणि छोटे मच्छीमार यांच्यातला वाद आणखी चिघळलाय. याच वादातून पर्सीनेटधारकांची गाडी फोडण्यात आलीय. या प्रकरणी आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. हा वाद राजकीय वळण घेत असल्यानं आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
Oct 10, 2013, 05:30 PM ISTसलमान करतोय मुंबईच्या `भूमिपुत्रांना` बेघर!
सलमान खानची ‘बॅड बॉय’ इमेज पुन्हा एकदा पुढे आली आहे. सलमान खानवर आणि त्याच्या सुरक्षारक्षकांवर मच्छीमारांना धमकावण्याचा, मारहाण केल्याचा आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसंच सलमान खानने मच्छीमारांच्या बोटींचं नुकसान केल्याचा आरोपही त्याच्यावर होत आहे.
Mar 3, 2013, 04:39 PM ISTमच्छिमारांना केंद्राचा दिलासा, डिझेल स्वस्त
महाराष्ट्रासह देशातल्या मच्छिमारांना केंद्र सरकारच्या निर्णयामुळं दिलासा मिळालाय. डिझेलचं सरकारी नियंत्रण काढल्यानंतर मच्छिमारांना प्रतिलिटर १२ रुपये जास्तीचे द्यावे लागत होते. मात्र मच्छिमारांना घाऊक ग्राहक न समजता किरकोळ ग्राहक समजावे असा निर्णय पेट्रोलियममंत्री विरप्पा मोईली घेतलाय. त्यामुळं मच्छिमारांना दिलासा मिळालाय.
Feb 2, 2013, 04:33 PM ISTदर्याच्या राजाला मिळणार दिलासा
आता राज्यातील मच्छीमार बांधवांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. राज्याच्या सागरी किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या घरांच्या तसंच वहिवाटीच्या जमिनी आता लवकरच त्यांच्या नावावर होणार आहेत.
Dec 9, 2011, 11:39 AM ISTसिंधूदुर्ग किनारपट्टीला वादळाचा इशारा
सिंधूदुर्गात किनारपट्टीत वादळाचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहे त्यामुळे येथील स्थानिक मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Nov 28, 2011, 01:23 PM IST