नाशिक | निफाड | संक्रांतीत नायलॉन मांजा न वापरायची शपथ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 10, 2018, 08:35 PM ISTपिंपरी चिंचवड | मांजामुळे चिमुकला जखमी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 10, 2018, 08:32 PM ISTमकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साड्यांचे हटके लूक
इंग्रजी नववर्षाच्या सुरूवातीलाच येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत.
Jan 9, 2018, 11:19 PM IST'फ्रेंडस' टीमसोबत मकर संक्रांत स्पेशल
'फ्रेंडस' टीमसोबत मकर संक्रांत स्पेशल
Jan 15, 2016, 09:05 PM IST१४ ला नाही यंदा १५ जानेवारीला का आहे मकर संक्रांत?
मुंबई : श्रद्धा आणि दानाच्या माध्यमातून पुण्य कमवण्याचा दिवस म्हणून साजरी केली जाणारी मकर संक्रांत यंदा १४ ऐवजी १५ जानेवारीला साजरी केली जाणार आहे.
Jan 14, 2016, 08:30 PM ISTसंक्रांती साजरी करताना हे नक्की ऐका!
संक्रांती साजरी करताना हे नक्की ऐका!
Jan 15, 2015, 10:08 AM ISTमार्लेश्वर -गिरीजा देवी...लग्न सोहळा याची देही याची डोळा
रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर देवाचा कल्याणविधी अर्थात विवाह सोहळा संपन्न झाला.
Jan 15, 2014, 11:33 AM ISTमकर संक्रांतीचे महत्त्व... तिळगुळ घ्या गोड बोला
आज तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला...म्हणजेच मकर संक्रात आजच्या दिवशी हातावर तिळगुळ देऊन वर्षभर गोडगोड संवादाची पेरणी करण्याची साथ घातली जातेय. त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. आज दुपारी १ वाजून १२ मिनिटांनी सूर्य धनू राशीमधून मकर राशीत प्रवेश करणार आहे यालाच मकर संक्रात असं म्हणतात.
Jan 14, 2014, 12:44 PM ISTमकर संक्रांत : गोडगोड बोला
आज मकर संक्रांत. जुने वैरभाव विसरुन तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणण्याचा दिवस. आज आप्त स्वकीयांना तिळगुळ देऊन सण साजरा केला जातो. तर देशात सर्वत्र पतंगोत्सव साजरा केला जातो. मध्य भारत आणि उत्तरेकडील राज्यात पतंगोत्सव साजरा केला जातोय.
Jan 14, 2013, 11:16 AM IST