भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर
भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
Oct 9, 2019, 12:14 PM ISTरोखठोक । एका ध्यासाचा प्रवास । १४ मार्च २०१८
रोखठोक । एका ध्यासाचा प्रवास । १४ मार्च २०१८
Mar 14, 2018, 10:43 PM ISTस्टीफन यांनी केलेलं जगाबद्दलचं भविष्य गांभीरर्याने घ्यावे - पंडीत विद्यासागर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 14, 2018, 08:45 PM ISTगुरूत्वीय लहरींचा शोध लावणाऱ्या तीन संशोधकांना नोबेल पुरस्कार जाहीर !
गुरूत्वीय लहरींचा शोध लावणारे तीन अमेरिकन संशोधक रीनर वेईस, बॅरी बॅरीश आणि किप थॉर्न यांना यंदाचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
Oct 3, 2017, 10:35 PM ISTविद्यार्थ्यांची कमाल, आता भिंतीवर धावणार रेसिंग कार
आता तो दिवस काही दूर नाही जेव्हा भिंतीवर रेसिंग कार पळतांना दिसेल. एका नव्या संशोधनानुसार जमिनीच्या ९० अंशाच्या कोनात एका विशेष ट्रॅक डिझाइनसोहत रेसिंग कार चालवली जावू शकते.
Mar 20, 2014, 01:09 PM ISTभौतिकशास्त्रातील नोबेल गॉड पार्टिकलला
बेल्जियमच्या फ्रांन्झुआ इंगर्ट आणि ब्रिटनच्या पीटर हिग्ज या शास्त्रज्ञांना यावर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबल पुरस्कार जाहीर झाला आहे. विश्वाच्या उत्पत्तीच्या शोधातील एक अतिशय महत्वाचा अशा गॉड पार्टिकलचा शोध लावल्याबद्दल फ्रान्झुआ इंगर्ट आणि पीटर हिग्ज या शास्त्रज्ञांच्या जोडीला नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
Oct 9, 2013, 02:09 PM ISTजाणून घ्या... कधीपर्यंत जगणार तुम्ही?
ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी पहिल्यांदा ‘डेथ टेस्ट’ नावाचं एक तंत्रज्ञान विकसीत केलंय. या तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं एखादी व्यक्ती किती दिवस जगणार हे समजू शकणार आहे.
Aug 14, 2013, 08:01 AM IST