खडसे समर्थकांचा जळगावात जल्लोष, पेढे भरवून आनंद साजरा
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम केला. त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
Oct 21, 2020, 03:22 PM ISTभाजपच्या ३ ते ४ मोठ्या नेत्यांशी चर्चा - जयंत पाटील
भाजपचे अनेक नेते संपर्कात असल्याचा जयंत पाटील यांचा दावा
Oct 21, 2020, 01:51 PM ISTनाथाभाऊंनी पक्ष सोडताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया....
पाहा ही बातमी कळताच काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
Oct 21, 2020, 01:51 PM ISTजळगावात खडसे समर्थक आक्रमक, पालिकेतील सत्ता बरखास्त करण्याची मागणी
आता खडसे समर्थक आक्रमक झाले आहेत. महानगरपालिकेमधील भाजपची सत्ता बरखास्त करण्याची मागणी खडसे समर्थकांनी केली आहे.
Oct 20, 2020, 06:45 PM ISTएकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत सस्पेन्स कायम
उत्तर महाराष्ट्रात सध्या चर्चा आहे ती भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाची.
Oct 20, 2020, 06:26 PM ISTलाव रे 'तो' व्हिडिओ! फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
पवारांच्या वक्तव्याबाबत म्हणाले....
Oct 20, 2020, 11:31 AM ISTमहिलांच्या लोकल प्रवासावर भाजप गप्प का? सचिन सावंतांचा सवाल
रेल्वेमंत्री पियुष गोयल मुंबईच्या महिलांना उत्तर द्या
Oct 18, 2020, 08:36 PM ISTमुंबई | मदरशांवरून मविआ-भाजप आमनेसामने
मुंबई | मदरशांवरून मविआ-भाजप आमनेसामने
Oct 17, 2020, 09:10 PM ISTबॉलिवूड आणि भाजप नेत्यांमधील ड्रग कनेक्शनचा तपास पोलीस करणार
सचिन सावंतांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट
Oct 16, 2020, 03:33 PM ISTराज्य सरकार 'त्याची'ही चौकशी करणार का? - चंद्रकांत पाटील
जलयुक्त शिवार योजनेत जनसहभागही होता. आता राज्य सरकार त्याचीही चौकशी करणार का, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटल यांनी उपस्थित केला आहे.
Oct 15, 2020, 01:18 PM ISTसिल्लोड | ठाकरे, पवारांना भाजपचा गाण्यातून सवाल
सिल्लोड | ठाकरे, पवारांना भाजपचा गाण्यातून सवाल
Oct 13, 2020, 07:00 PM ISTभाजपच्या आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा
भाजप नेते आज राज्यभर आंदोलन करत आहेत. मुंबईत सिद्धीविनायक मंदिराबाहेर भाजप नेते आंदोलन केले. मात्र, कोरोनाची परिस्थिती असताना भाजपने कोणत्याही नियमांचे पालन केलेले नाही.
Oct 13, 2020, 12:41 PM ISTभाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा बाप काढला !
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा बाप काढला. पुण्यात ट्रॅक्टर रॅलीचासमारोप करताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले.
Oct 13, 2020, 08:04 AM ISTबिहार विधानसभा निवडणूक : भाजपमध्ये बंडखोरी, नऊ नेत्यांनी केला पक्षाला रामराम
बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपमध्ये बंडखोरीची दिसून येत आहे.
Oct 13, 2020, 07:43 AM IST