टॉपिंग म्हणून अख्खा तळलेला बेडूक... कोणत्या देशात आवडीनं खाल्ला जातोय पिझ्झा?
Pizza : पिझ्झा... कणकेचा बेस आणि त्यावर विविध पदार्थांचं टॉपिंग, त्यावर भरभरून चीझ आणि चव वाढवण्यासाठीचे मसाले टाकून तयार करण्यात आलेला पदार्थ.
Nov 25, 2024, 12:31 PM IST
शिवाजी विद्यापीठात पिण्याच्या पाण्यात बेडूक, विद्यार्थी संतापले
ग्रंथालयातील पिण्याच्या पाण्यात जिवंत बेडूक आढळला
Jan 6, 2020, 02:00 PM ISTदुर्मिळ व्हिडिओ - बेडकाने जिवंत साप खाल्ला, मांजरीवर साप फणा काढतोय
असा व्हिडिओ तुम्ही आयुष्यात पाहिला नसेल. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका मोठ्या बेडकाने जिवंत सापाला गिळले आहे. जिवंत साप अर्धा बेडकाच्या तोंडात आहे.
May 13, 2016, 10:51 PM ISTVIDEO : अभिनेत्रीनं लाईव्ह शोमध्ये फ्राय बेडूक खाल्ला!
पडद्यावर तुम्हाला मोहवून टाकणारी एखादी सुंदर अभिनेत्री तुम्हाला फ्राय केलेलं बेडूक खाताना दिसली तर...
Aug 18, 2015, 03:55 PM ISTअहो आश्चर्यम् माशाच्या तोंडात सापडला जिवंत हिरवा बेडूक
एखाद्या मच्छिमाराच्या जाळ्यात सापडलेला मासा पाहणं ही गोष्ट तशी काही नवीन नाही. पण, याच जाळ्यात सापडलेल्या मृत माशाच्या गळ्यात मात्र एखादा जिवंत बेडूक आढळला तर....
May 6, 2014, 08:58 AM ISTउद्धव ठाकरेंचं बेडूक झालंय - राणे
एकेकाळचे शिवसैनिक आणि सद्य काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना चक्क `बेडूक` म्हणून हिणवलंय.
Apr 15, 2014, 08:56 AM IST