सौरव गांगुली पुन्हा बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची पुन्हा एकदा बंगाल क्रिकेट असोसिएशन (सीएबी)च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
Sep 27, 2019, 12:28 PM ISTझिम्बाब्वेचा भारत दौरा रद्द; आता ही टीम येणार
झिम्बाब्वे क्रिकेट टीमचा भारत दौरा रद्द करण्यात आला आहे.
Sep 26, 2019, 08:16 AM IST'युवराजची जर्सी निवृत्त करा'; गंभीरची बीसीसीआयकडे मागणी
याआधी सचिन तेंडुलकरची जर्सी निवृत्त करण्यात आली होती.
Sep 23, 2019, 12:26 PM ISTटीम इंडियाच्या दैनिक भत्त्यात दुपटीने वाढ
टीम इंडियाच्या खेळाडूंना अच्छे दिन
Sep 23, 2019, 11:21 AM IST'धोनी-कोहलीवर सट्टेबाज वेळ घालवत नाहीत कारण...'
महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीसारख्या अव्वल दर्जाच्या क्रिकेटपटूंशी संपर्क साधून सट्टेबाज आपला वेळ कधीच वाया घालवत नाहीत
Sep 19, 2019, 11:38 AM ISTदिनेश मोंगियाची निवृत्तीची घोषणा
टीम इंडियाच्या या ऑलराऊंडरने निवृत्तीची घोषणा केली आहे.
Sep 18, 2019, 10:52 AM ISTमंदीत संधी! रवी शास्त्रींना मिळणार तब्बल एवढा पगार
भारताची अर्थव्यवस्था ही सध्या कठीण परिस्थितीमधून जात आहे.
Sep 10, 2019, 01:40 PM ISTदिनेश कार्तिककडून बीसीसीआयची बिनशर्त माफी
टीम इंडियाचा खेळाडू दिनेश कार्तिकने बीसीसीआयची माफी मागितली आहे.
Sep 8, 2019, 04:28 PM IST'कुंबळेने निवड समिती अध्यक्ष व्हावं'; सेहवागची इच्छा
टीम इंडियाच्या निवड समितीचा पुढचा अध्यक्ष कोणं व्हावं? असा प्रश्न सेहवागला विचारण्यात आला.
Aug 22, 2019, 11:05 PM ISTटीम इंडियाला जीवे मारण्याची धमकी, मुंबई एटीएसची एकाला अटक
टीम इंडियाच्या खेळाडूंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एकाला मुंबई एटीएसने अटक केली आहे.
Aug 22, 2019, 08:45 PM ISTश्रीसंतसाठी आनंदाची बातमी, बंदी हटली
स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आजीवन बंदी घालण्यात आलेल्या श्रीसंतला दिलासा मिळाला आहे.
Aug 20, 2019, 07:02 PM ISTप्रशिक्षकानंतर आता टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफच्या निवडीची प्रक्रिया सुरू
रवी शास्त्री यांची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा निवड झाली आहे.
Aug 19, 2019, 05:54 PM ISTटीम इंडियाचा पुन्हा प्रशिक्षक झाल्यानंतर रवी शास्त्री म्हणतात...
रवी शास्त्री यांची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा निवड झाली आहे.
Aug 18, 2019, 09:13 PM IST'द्रविडकडून हितसंबंधांचं उल्लंघन नाही'; बीसीसीआयचं स्पष्टीकरण
राहुल द्रविडनं हितसंबंधांच्या मुद्द्याचं उल्लंघन केलं नसल्याचं बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीनं स्पष्ट केलं आहे.
Aug 14, 2019, 09:16 PM ISTराहुल द्रविडला नोटीस पाठवल्यामुळे गांगुली भडकला
सौरव गांगुली बीसीसीआयवर नाराज
Aug 7, 2019, 05:46 PM IST