शिक्षकांचा बारावी परीक्षा पेपर तपासणीवर बहिष्कार
गेल्या तीन वर्षांपासूनच्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या मान्य होत नाहीत. त्यामुळे बारावीचा निकाल उशिरा लागणार असण्याची शक्यता आहे.
Feb 26, 2018, 08:03 PM ISTविक्रोळीतील या शाळातील सर्वच विद्यार्थी नापास
एचएससी बोर्डाच्या निकालात विक्रोळीतील महालक्ष्मी शिक्षण संस्थेच्या विद्यामंदिर महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी नापास झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आह
May 31, 2017, 07:45 PM ISTप्रतीक्षाच्या संघर्षाला झी२४ तासची साथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2017, 05:12 PM ISTपुणे : एसपीच्या पोरी हुश्शार!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2017, 04:57 PM ISTपाहा, बारावीचा निकाल जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकाल पाहण्यासाठी खालील वेबसाईटवर लॉगईन करा.
May 30, 2017, 12:06 PM ISTबारावीच्या परिक्षेचा आज निकाल
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणा-या बारावीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे.
May 30, 2017, 07:50 AM IST१२वीचा निकाल उद्या जाहीर होणार, बोर्डाची घोषणा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या १२वीचा निकाल उद्या म्हणजेच ३० मेला जाहीर होणार आहे.
May 29, 2017, 04:14 PM ISTबारावीचा मे अखेर तर दहावीचा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल
दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता पालकांसह विद्यार्थ्यांना लागली आहे. सोशल मीडियावर अनेक मेसेज व्हायरल होत आहे. मात्र, यात तथ्य काहीही नाही. दहावीचा निकाल ७ जून पूर्वी तर बारावीचा निकाल २९ मे आधी लागण्याची शक्यता आहे.
May 25, 2017, 09:41 PM ISTबारावीचा निकाल येथे पाहा
१२वीचा निकाल आज दुपारी १ वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे.
May 25, 2016, 09:11 AM ISTबारावी निकाल: मुलींनी मारली बाजी, इथे पाहा निकाल
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा निकाल यंदा ९१.२६ टक्के लागला आहे. राज्याचा २०११ पासूनचा हा सर्वाधिक निकाल आहे.
May 27, 2015, 01:44 PM ISTलागला बारावीचा निकाल, टेन्शन घेऊ नका!
बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. अपयश आलेल्या विद्यार्थ्यांवरील दडपण वेळीच कमी करून त्यांनाही पुढील यशासाठी नव्या उमेदीने तयार करण्याची गरज असते. हा समतोल साधण्यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुंबई विभागीय मंडळ उद्यापासून हेल्पलाइन सुरू करत आहे.
May 25, 2012, 12:57 PM IST