बारामुल्लामध्ये अतिरेक्यांसोबत चकमकीत २ जवान शहीद
काश्मीरच्या बारामुल्लामध्ये अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. यात एक पोलीस आणि एक जवान शहीद झालाय. तर एक नागरिकही जखमी झालाय.
Apr 2, 2015, 02:42 PM ISTबारामुल्लामध्ये अतिरेकी-सुरक्षा दलात चकमक सुरू
बारामुल्लामध्ये अतिरेकी-सुरक्षा दलात चकमक सुरू
Apr 2, 2015, 01:38 PM ISTबारामुल्ला सरकारी शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला
उद्या देशात लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्याचं मतदान होणार आहे. यामध्ये जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला मतदारसंघासाठी देखील मतदान होइल. दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यातील रफियाबाद येथे एका अज्ञात व्यक्तीने पेट्रोल बॉम्ब फेकला. या घटनेने रफियाबादमध्ये तणाव वाढला होता.
May 6, 2014, 07:14 PM IST