विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना यंदापासून बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक
अकरावी आणि बारावीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना यंदापासून बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आलीये.
Jun 16, 2018, 05:51 PM ISTकनिष्ठ महाविद्यालयात बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक
खासगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण आणण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यासाठी बायोमॅट्रीक हजेरी बंधनकारक करण्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत केली.
Dec 22, 2017, 08:42 AM IST