तर राष्ट्रीयकृत बँका फोडू...
नोट बंदीनंतर नागरी सहकारी बँकांवर घालण्यात आलेले निर्बंध उठवा अन्यथा राष्ट्रीयकृत बँका फोडू... असा इशारा नागरी सहकारी बँकांनी पुण्यात काढलेल्या मोर्चात देण्यात आला.
Dec 5, 2016, 09:55 PM ISTएफडीसी औषधांवरील बंदी हटवली
नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने गुरूवारी 344 फिक्स डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) औषधांवर केंद्र सरकारकडून आणलेल्या बंदीची सूचना फेटाळूण लावली आहे.
Dec 1, 2016, 03:45 PM ISTदिल्लीत फटक्यांवर बंदी
नवी दिल्ली: दिल्लीत मोठ्याप्रमाणावर वाढत असलेल्या प्रदूषणामुळे दिल्लीकर हैराण झाले होते. या प्रदूषणावर आळा बसवण्यासाठी शुक्रवारी आज सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यावर बंदी घालण्याचा निर्णय दिला.
यंदाच्या दिवाळीत राजधानी प्रदूषणाच्या धुक्याने काळी पडली होती. त्यामुळे दिल्लीतील प्रदूषणाची पातळी नेहमीपेक्षा १७ पटीने अधिक होती.
Nov 25, 2016, 09:09 PM ISTतर सरकारमधून बाहेर पडावं लागेल, शिवसेनेचा इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या मुद्यावर शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. वेळ आली तर सरकारमधून बाहेर पडावं लागेल असा इशाराच शिवसेनेचे लोकसभेतले गटनेते खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिला आहे.
Nov 19, 2016, 06:55 PM ISTनोटांच्या अदलाबदलीवर कोणतेही नवे निर्बंध नाही
पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटांच्या अदलाबदलीवर कोणतेही नवे निर्बंध घालण्याचा प्रस्ताव नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Nov 18, 2016, 06:25 PM ISTरोखठोक : माल्ल्या फरार, सामान्य बेजार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 05:07 PM ISTझाकीर नाईकच्या संस्थेवर ५ वर्षाची बंदी
झाकीर नाईकच्या संस्थेवर ५ वर्षाची बंदी
Nov 15, 2016, 11:43 PM ISTक्रिकेटपटू हाशिम अमलाला म्हटले दहशतवादी
जगभरातील क्रिकेटप्रेमींची मान शरमेनं खाली जाईल अशी घटना 'ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका' दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान घडलीय. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एका प्रेक्षकानं दक्षिण आफ्रिका संघाचा खेळाडू हाशिम अमलाला 'दहशतवादी' म्हटलं.
Nov 14, 2016, 11:06 PM IST18 नोव्हेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्गांवर टोलमाफी
राष्ट्रीय महामार्गांवर आता 18 नोव्हेंबरपर्यंत टोल माफ करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे.
Nov 14, 2016, 02:22 PM IST'नेहरुंच्या काळात अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करतोय'
पाचशे आणि एक हजार रुपयांची नोट बंद करण्यावरून काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Nov 14, 2016, 02:01 PM ISTसोशल नेटवर्किंगवरचा तो मेसेज रघुराम राजन यांचा नाही तर आव्हाडांचा
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतल्यानंतर त्यावर सोशल नेटवर्किंगवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
Nov 14, 2016, 11:04 AM ISTनोटा बंदीमुळे मुंबईतली भाजी मार्केट ओस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2016, 06:09 PM ISTएनडीटीव्ही इंडियावरची बंदी स्थगित
माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं एनडीटीव्ही इंडिया या हिंदी वृत्तवाहिनीवर घातलेली एक दिवसाची बंदी स्थगित केली आहे. पीटीआयनं सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी दिली आहे. एनडीटीव्हीचे प्रणव रॉय आणि माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकैय्या नायडू यांच्यामध्ये बैठक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Nov 7, 2016, 09:22 PM IST'एनडीटीव्ही'वरची एक दिवसाची बंदी योग्य-डॉ.सुभाष चंद्रा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2016, 07:52 PM ISTNDTVनंतर आणखी एका चॅनलवर एका दिवसाची बंदी
'एनडीटीव्ही' या न्यूज चॅनलवर एका दिवसाच्या बंदीनंतर पत्रकारिता आणि सरकार याविषयी बरीच चर्चा सुरू झाली. आता, एका दिवसाची बंदी घालण्यात आलेल्या चॅनलमध्ये आणखी एका चॅनलची भर पडलीय.
Nov 6, 2016, 12:16 AM IST