'शहरातून जाणारा हायवे डिनोटीफाय करण्यात चूक नाही'
हायवे शहरातून जात असेल आणि ते डिनोटीफाय केले तर त्यात चुकीचे काहीच नाही
Jul 4, 2017, 03:45 PM ISTयंदाही पांडवकड्याच्या धबधब्यावर पर्यटकांना बंदी!
यंदाही पांडवकड्याच्या धबधब्यावर पर्यटकांना बंदी!
Jun 27, 2017, 03:27 PM ISTयंदाही पांडवकड्याच्या धबधब्यावर पर्यटकांना बंदी!
पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर खारघर शहरातील प्रसिद्ध पांडवकडा धबधबा धो धो वाहण्यास सुरुवात झाली आहे. मात्र वन विभागाने यंदाही सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना प्रवेशबंदी घातलीय.
Jun 27, 2017, 09:49 AM ISTशेतमाल, दूध एसटीतून नेण्यास बंदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 2, 2017, 11:33 PM ISTजनावर खरेदी-विक्री बंदीला पहिला दणका
जनावर खरेदी-विक्री बंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला पहिला न्यायालयीन दणका बसलाय.
May 30, 2017, 10:40 PM ISTजनावरांचा बाजार उठणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2017, 07:18 PM ISTबेळगावात दिवाकर रावते आणि दीपक सावंतना बंदी
जय महाराष्ट्रवरुन कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यातील वाद पेटण्याची चिन्हं आहेत. जय महाराष्ट्रच्या घोषणेबाबत वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सीमाभागातील बांधवांनी मोर्चा आयोजित केला आहे.
May 25, 2017, 10:01 AM ISTबंदी असताना मुंबईसह राज्यात खुलेआम होतेय गुटखा विक्री
राज्य सरकारने २०१२ मध्ये गुटखा उत्पादन आणि विक्रीवर बंदी आणली होती. मात्र आज महाराष्ट्रात सहज गुटखा उपलब्ध होत असल्याचं दिसतंय.
May 3, 2017, 11:06 PM ISTसमुद्र किनाऱ्यांवर वायरलेस रेडिओला बंदी!
मुंबईतल्या सागरी किनारी भागात वायरलेस रेडिओच्या वापरावर बंदी घालण्यात आलीय. वायरलेस रेडिओमुळं देशाच्या सुरक्षिततेला धोका असल्याचं कारण देत, केंद्र सरकारनं ही बंदी घातलीय...
May 2, 2017, 10:53 AM ISTराहुल गांधींचा मोदींना खोचक सल्ला
सोशल मीडियाच्या वापरावरून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक सल्ला दिला आहे.
Apr 22, 2017, 08:19 PM ISTदारू दुकानांवरील बंदीमुळे घटला महसूल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2017, 10:02 PM ISTअखेर, 'एअर इंडिया'नं गायकवाडांवरील बंदी उठवली!
विमान कंपनीच्या अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर घातलेली बंदी अखेर 'एअर इंडिया'नं मागे घेतलीय.
Apr 7, 2017, 03:37 PM ISTशिया पर्सनल लॉ बोर्डाकडून ट्रिपल तलाक बंदीचं समर्थन
ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डाने ट्रिपल तलाक बंदीचे समर्थन केलंय. इतकंच नाहीतर ट्रिपल तलाकविरोधातला कायदा करण्याची मागणीही शिया पर्सनल लॉ बोर्डाने केलीय.
Apr 6, 2017, 07:36 PM ISTगायकवाडांच्या विमान प्रवासावरील बंदी उठवण्याची शक्यता
शिवसेना खासदार रवींद्र गायकवाडांच्या हवाईबंदी प्रकरणावर तोडगा दृष्टीपथात आलाय. गायकवाड लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याची शक्यता आहे. यात पुन्हा असं वर्तन होणार नाही, असं आश्वासन ते देतील. त्यानंतर लगेच त्यांच्यावरची बंदी मागे घेण्यात येण्याची शक्यता आहे.
Apr 6, 2017, 04:27 PM ISTचीनमध्ये बुरखा घालण्यावर आणि दाढी ठेवण्यावर बंदी
चीनमधील पश्चिमेकडील राज्य शिनजांग हे धार्मिक तेढ निर्माण झाल्यामुळे अशांत आहे. शिनजांगमधील स्थिती सामान्य होण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
Mar 30, 2017, 11:03 PM IST