फिफा वर्ल्ड कपसाठी नवी मुंबई सज्ज
फिफा अंडर १७ वर्ल्डकपसाठी नवी मुंबई सज्ज झाली आहे. फिफाचे पाच सामने नेरुळ येथील डी वाय पाटील स्टेडियमवर होणार आहेत.
Aug 8, 2017, 08:32 PM ISTब्राझील-जर्मनीमध्ये आज सेमी फायनल
ब्राझील आणि जर्मनीमध्ये आज सेमी फायनलचा पहिला मुकाबला रंगणार आहे. स्टार स्ट्रायकर नेमार आणि कॅप्टन थियागो सिल्वा या मॅचमध्ये खेळणार नसल्याने ब्राझीलसमोर जर्मनची अभेद्य भिंत भेदण्याचं आव्हान असेल. तर तब्बल 13व्यांदा सेमी फायनल गाठलेली जर्मन यजमानांना पराभवाचा धक्का देण्यासाठी सज्ज असेल.
Jul 8, 2014, 07:54 AM ISTफिफा वर्ल्ड कप - जर्मनी, ब्राझील विजयी तर कोलंबिया, फ्रान्स पराभूत
फिफा वर्ल्ड कपमध्ये जर्मनीने फ्रान्सला १-० ने पराभूत करत सेमी फायनलमध्ये धडक मारलीय. जर्मनीने वर्ल्ड कपमध्ये १३वेळा सेमी फायनल गाठलीय. पहिल्या हाफमध्ये १३व्या मिनिटाला मॅट्स हुमेल्सने गोल करत जर्मनीला आघाडी मिळवून दिलीय. फ्रान्स संपूर्ण मॅचमध्ये एकही गोल करता आला नाही.
Jul 5, 2014, 07:30 AM ISTपाहा फिफा वर्ल्ड कपमधील कोण आहे गूगल सर्चमध्ये अव्वल
सध्यासुरु असलेल्या फिफा वर्ल्डकपचं क्रेझ सगळ्या दुनियाभरच्या लोकांवर आहे. फुटबॉल वर्ल्डकपसाठीची एक्साइटमेन्ट, गोल, चुकलेला गोल, चांगले खेळ, अॅक्शन आणि गोंधळ हे चाहत्यांसाठी आठवण बनून जाते. याच कारणाने हल्ली गूगलवर फूटबॉल, गोल आणि फूटबॉल खेळाडूंना जास्त सर्चिंग करणं वाढलंय.
Jul 3, 2014, 03:43 PM ISTफिफा वर्ल्ड कप : अमेरिका बाहेर, बेल्जियम, अर्जेन्टीनाचा विजय
दोन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन अर्जेन्टाईन टीमला स्विजर्झर्लंडच्या टीमनं विजयासाठी चांगलाच संघर्ष करायला लावला. एक्स्ट्रा टाईममध्ये गेलेल्या या मॅचमध्ये वर्ल्ड कपच्या विजयाचे प्रमुख दावेदार असलेल्या अर्जेन्टीनानं स्वित्झर्लंडचा 1-0 नं पराभव केला. डी मारियानं एक्स्ट्रा टाईम संपायच्या काही मिनिटापूर्वी गोल करत आपल्या टीमला विजय साकारून दिला.
Jul 2, 2014, 07:57 AM IST`फिफा वर्ल्डकप`मध्ये विकेन्डच्या रंगतदार लढती...
तीन वेळा वर्ल्ड कपला गवसणी घालणाऱ्या जर्मनीचा आज घानाशी मुकाबला होणार आहे. अर्जेंटीनाला पराभूत करत विजयी सलामी दिलेल्या जर्मनीसाठी हा अतिशय सोपा मुकाबला असणार आहे तर पहिला मुकाबला गमावलेल्या घानासाठी विजय आवश्यक आहे.
Jun 21, 2014, 09:31 AM ISTसोशल मीडियावर फिफा वर्ल्ड कपच्या जाहिरातीचा धुमाकूळ
फिफा वर्ल्ड कप सुरू व्हायला आता केवळ दोनच दिवस उरले आहेत. त्यामुळं सगळीकडे आता फूटबॉल फिवर चढलेला दिवस. McDonald नं फिफा वर्ल्ड कपवर एक जाहिरात बनवलीय. सध्या ही जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच गाजतेय.
Jun 10, 2014, 02:32 PM ISTअपंगत्वावर मात करत `तो` मारणार पहिली किक
यंत्रमानवाप्रमाणं भासणाऱ्या पोलादी वेशात बहुविकलांग व्यक्ती फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात पहिली किक मारणार आहे. अर्धांगवायूच्या झटक्यानंतर व्यक्तीला त्याच्या पायावर उभं करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे
Jun 10, 2014, 09:10 AM IST