फायदे

१० टिप्स: कडूलिंबातील औषधी गुण... वाढवा सौंदर्य, उत्तम आरोग्य

कडूलिंब प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत असतो. कडूलिंब एक असं झाड आहे, जे खूप कडू असतं. पण आपल्या औषधी गुणांमुळे या झाडाचं महत्त्व खूप मोठं आहे. कडूलिंबाचे काही मोजकेच फायदे आपल्याला माहिती असतात... पण कडूलिंबाचे अनेक फायदे आहेत जाणून घ्या खास १० टिप्स.

Sep 7, 2015, 11:25 AM IST

आरोग्यासाठी कांद्याचे सात महत्त्वपूर्ण फायदे

आयुर्वेदात कांद्याचे खूप गुणधर्मला सांगितले गेलेय. कांदा जेवणाला स्वादिष्ट करण्यासोबतच एक उत्तम औषधी गुणधर्मयुक्त आहे. अनेक आजारांवर कांदा रामबाण उपाय ठरतो. कांदा लाल, पांढरा किंवा हिरवा असो तो आरोग्यासाठी एक वरदानच आहे.

Aug 19, 2015, 01:43 PM IST

असंघटीत कर्मचाऱ्यांनाही मिळणार विम्याचे फायदे?

असंघटीत कर्मचाऱ्यांनाही मिळणार विम्याचे फायदे?

Aug 17, 2015, 12:05 PM IST

शीर्षासन: योग्य पद्धत आणि फायदे

शीर्षासनच्या नावानं बर्‍याच लोकांच्या भुवया उंचावतात. खरं तर शीर्षासन योग्य पद्धतीनं केलं तर अगदी सहजरीत्या करता येतं. शीर्षासन करताना योग्य पद्धत, योग शिक्षकांचं मार्गदर्शन आणि आत्मविश्‍वासाची गरज लागते. 

Aug 9, 2015, 04:06 PM IST

हाय मिरची... ओह मिरची... बहुगुणकारी मिरची!

तिखट खाणाऱ्यांच्या जेवणात हिरवी मिरची नसेल तर थोडं चुकल्या-चुकल्यासारखं वाटतं... होय ना! हीच हिरवी मिरची जेवणाची लज्जत वाढवण्यातही मदत करते इतकंच नाही तर डीश सजवतानाही हिरवी मिरची उठून दिसते. 

Jul 8, 2015, 03:10 PM IST

क्रेडिट-डेबिट कार्डाचा वापर करा, करांत सूट मिळवा!

'प्लास्टिक मनी' अर्थात क्रेडिट आणि डेबिट कार्डाच्या माध्यमातून व्यवहार वाढावेत, यासाठी सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय लवकरच अंमलात येण्याची शक्यता आहे. यामुळे, डिजिटल पेमेंट वाढवण्यासाठी आणि काळ्या पैशाचा व्यवहार रोखण्यासाठी याचा फायदाच होणार आहे. 

Jun 23, 2015, 04:13 PM IST

गूगलमध्ये जॉबची संधी कशी मिळते?

गूगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येक वर्षी जवळपास २० लाख लोक अर्ज करतात आणि त्यातील केवळ ५००० जणांनाच ही संधी मिळते. गुगलचे 'पीपल ऑपरेशन हेड' लॅजलो बॉक यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत कंपनीत भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या विविध पायऱ्यांबद्दल महत्त्वाचा खुलासा केलाय. 

May 5, 2015, 06:17 PM IST

कडूलिंबाच्या तेलाचे फायदे

कडूलिंब हा निसर्गाने मनुष्याला दिलेले एक वरदानच म्हटले पाहिजे. कारण या झाडाची पाने, बिया आणि मूळदेखील उपयुक्त आहे. अनेक रोगांवर त्यांचा वापर केल्यास तो रामबाण इलाज ठरतो. कडूलिंबाच्या बियांमधून काढलेले तेल अनेक कारणांसाठी उपयोगी पडते. हे तेल फिकट हिरव्या रंगाचे असून चवीला ते तिखट असते. 

Apr 27, 2015, 11:47 AM IST

या ४ गोष्टी केल्यात तर नेहमी फायद्याचे राहील

वर्तमानात केलेल्या एकाद्या कार्यामुळे तुम्हाला त्याचे फळ  भविष्यात मिळते. मात्र, चुकीचे काम करण्यापासून तुम्ही सतत सावधान राहिले पाहीजे. गरुड पुराण नीतीनुसार काही काम असे सांगितले गेले आहे. तुम्ही भविष्यातील अशुभ काम आधीच नष्ट करु शकता. त्यासाठी या ४ गोष्टी महत्वाच्या आहेत.

Apr 26, 2015, 01:45 PM IST

चहाचे फायदे जे तुम्हाला माहीत नसतील

जवळपास सगळ्याच्यांच दिवसाची सुरुवात चहाने होत असते. आपण चहा पितो... मात्र त्याचे काही फायदे आणि उपयोग आहेत, ते कदाचित आपल्याला माहीतही नसतील... चला तर पाहुयात, कसा ठरतो चहा बहुपयोगी...  

Apr 17, 2015, 06:50 PM IST

तेजपानामुळं दात चमकदार होतात, जाणून घ्या फायदे!

तेजपान... भारतीय मसाल्यांचा एक महत्त्वाचा भाग. तेजपान जेवणात नुसती चव वाढवत नाही, तर आरोग्यही सांभाळतं. 

Apr 8, 2015, 12:51 PM IST

लसूण: औषधी गुणधर्मांनी युक्त, अनेक संसर्गापासून ठेवतो दूर

आपल्या जेवणात लसणाचा तडका अवश्य लावा, कारण आपल्या आतड्यांमध्ये होणाऱ्या जीवघेण्या संसर्गापासून त्यामुळे तुम्ही वाचू शकता. 

Mar 1, 2015, 06:26 PM IST

Whats App चे काही खास फायदे आणि तोटे

बोटाच्या एका इशाऱ्यावर आपण आपला फोटो, व्हिडिओ आपल्या मित्रमंडळी, नातेवाईंकापर्यंत पोहोचवू शकता. सध्या या अॅपमध्ये सर्वात आघाडीवर आहे व्हॉट्स अॅप... आज व्हॉट्स अॅपचे जगभरात सात कोटींहून अधिक युजर्स आहेत. 

Feb 9, 2015, 06:22 PM IST

आपल्या आरोग्यासाठी अनेक गुणांनी परिपूर्ण किवी फळ

किवी फळ दिसायला चिकू सारखं दिसतं. हे 'हिटॅमिन सी'नं परिपूर्ण असतं. डॉक्टरांच्या मते दररोज एक किवी फळ खाल्ल्यानं व्यक्तीचं आयुष्य वाढतं. हे फळ मनुष्याची आनंदी मनस्थिती कायम राखण्याचा नैसर्गिक स्रोत आहे.

Jan 21, 2015, 03:29 PM IST

थंडीत कोवळ्या उन्हात बसा आणि मिळवा अनेक फायदे

हिवाळी मोसमात कोवळ्या उन्हात बसण्याचे खूप फायदे आहेत. कुडकुडत्या थंडीत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही कोवळ्या उन्हात जरूर बसायला पाहिजे. त्यामुळे तुमच्या शरिराला  व्हिटॅमिन डी मिळते. यामुळे तुमची हाडे अधिक मजबूत होतात.

Dec 22, 2014, 08:04 PM IST