प्रशासन

... ही कसली दारुबंदी!

... ही कसली दारुबंदी!

May 8, 2015, 08:59 PM IST

जेलमध्ये राहून खंडणी कशी उकळायची... शिका इथे!

नागपूर सेंट्रल जेलच्या एकाहून एक सूरस कथा आता उजेडात येत आहेत. जेलमध्येच राहून कुख्यात राजा घौस गँग स्थानिक व्यावसायिकांकडून खंडणी उकळत होती, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

Apr 14, 2015, 08:54 PM IST

वय वर्ष एक, पण त्याने मतदान केंद्र ताब्यात घेतलं

प्रत्येक क्षेत्रात चांगली वाईट माणसं असतात, वाईट माणसांमुळे त्या पेशाकडे वाईट तर, चांगल्या लोकांमुळे त्या क्षेत्राला प्रतिभा प्राप्त होते. पण पोलिस प्रशासनाकडून बहुतांश चांगला अनुभव मिळत नाही. कारण गुन्ह्याचे कलम लावण्याचे अधिकार असल्याने, त्यांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला जातोय. 

Sep 11, 2014, 06:57 PM IST

पहिल्याच पावसात मेट्रोत प्रवाशांना ‘शॉवर’ची भेट

गायब झालेल्या पावसानं गुरुवारी मुंबईत धडक दिली... यामुळे एकीकडे मुंबईत मध्य रेल्वे खोळंबली होती तर नुकत्याच सुरू झालेल्या मुंबई मेट्रोमध्ये पहिल्या पावसात चक्क गाडीच्या आत टपातून पाण्याचा शॉवर सुरु होता. 

Jul 2, 2014, 11:05 PM IST

मोदींचा नवा मंत्र, जसे काम तसा पगार

अधिक प्रशासन आणि कमी सरकार आपल्या मंत्राचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्याच्या कामगिरीनुसार इनसेंटीव्ह (प्रोत्साहन भत्ता) देण्याची योजना लागू करू शकतात.

May 30, 2014, 03:27 PM IST

`मोदी की रोटी` प्रशासनाने केली बंद

`अब की बार मोदी सरकार` या नरेंद्र मोदी नावाच्या चपातीने सगळ्या देशात अवघ्या दोन दिवसात लोकप्रियता मिळवली. पण प्रशासनाने मात्र ही चपाती बंद करण्याचे आदेश देऊन मोदी की रोटी बंद करून टाकली. वाराणसीच्या चौकाघाट परीसरातील यादव ढाब्याला मोदींच्या चपातीमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.

May 9, 2014, 04:58 PM IST

सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात ठाणेकरांचा 'लोच्या'

ठाण्यातील परिवहन सेवा डबघाईला आली आहे. परिवहनवर जवळपास ९० कोटींचं कर्ज आहे. पण सत्ताधारी आणि पालिका प्रशासनान याकडे कानाडोळा करतंय. तर नेते मंडळींना यावरून राजकारण सुचतंय. त्यामुळे टीएमटीची सेवा बंद पडते की काय असा प्रश्न ठाणेकरांना पडलाय.

Dec 12, 2013, 08:25 PM IST

उत्तराखंड : ...तर वाचले असते हजारोंचे प्राण!

उत्तराखंडातल्या महाप्रलायसंबंधी एक धक्कादायक माहिती समोर येतेय. हवामान खात्यानं याबाबतचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनानं हा इशारा गांभीर्यानं न घेतल्यानं हजारो जणांना आपले प्राण गमावावे लागले.

Jun 30, 2013, 04:17 PM IST

धोकादायक उघडी गटारे.... प्रशासनाला करू जागे!

उघडी गटारं झाकायला मनपाकडे नाही वेळ.....

ऐन पावसाळ्यात नागरिकांच्या जीवाशी खेळ....

Jun 19, 2013, 04:42 PM IST