कोल्हापुरातील पंचगंगा प्रदुषणाच्या विळख्यात, जिवाशी खेळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 1, 2015, 08:48 PM ISTरस्त्यावर गाडी पार्किंग केली तर भरा 1000 रुपये दंड!
रस्त्यावर गाडी पार्क केली तर आता तुम्हाला तब्बल 1000 रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो... होय, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये रस्त्यावर कार थांबवण्यासाठी आता नागरिकांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावं लागू शकतं.
Jan 20, 2015, 03:14 PM ISTगोदावरीत सोडलं जातंय नाशिककरांचं मलमूत्र
गोदावरीत सोडलं जातंय नाशिककरांचं मलमूत्र
Jan 17, 2015, 11:27 AM ISTचंद्रपुरात प्रदुषणामुळे परदेशी पाहुण्या पक्षांची पाठ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2015, 09:54 PM ISTप्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्ती : प्रदूषणाबाबत चिमुरड्याकडून जागृती
प्लास्टर ऑफ पँरिसच्या गणेशमूर्तीपासून दरवर्षी मोठं प्रदूषण होतय. त्याला आळा बसावा यासाठी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याकडे लोकांचा कल वाढतोय. मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात जागृतीची गरज आहे. औरंगाबादचा एक चिमुरडा गेल्या काही वर्षांपासून ही जागृती करण्याचा प्रयत्न करतोय.
Aug 28, 2014, 07:52 AM ISTगंगेत थुंकलात तर तीन दिवसांचा तुरुंगवास?
गंगा स्वच्छतेसाठी केंद्र सरकारनं कंबर कसलीय. गंगेमध्ये प्रदूषण करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्याची तरतूद असलेला कायदा लवकरच होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीत थुंकल्यास देखील मोठा दंड होऊ शकतो.
Jun 10, 2014, 05:32 PM ISTपुण्याची आल्हाददायी आरोग्यवर्धक हवा बिघडलेय
कधीकाळी आरोग्यदायी असलेली पुण्याची हवा आता पार बिघडलीय. शहरातील प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडलीय. आयआयटीएम संस्थेनं राबवलेल्या हवा तपासणी प्रकल्पातून हे निष्कर्ष पुढे आले आहेत.
May 9, 2014, 08:25 PM ISTजपाननं नाकारला रत्नागिरीचा हापूस!
कोकणातली अर्थव्यवस्था ही आंब्यावर अवलंबून आहे. मात्र, यंदा अवकाळी पावसाने आंब्यावर मोठा परिणाम झालाय. त्यातच आंब्यावर कोकणातल्या वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आंब्याच्या निर्यातीवर झालाय.
Mar 14, 2014, 09:03 AM IST`पंचगंगा` प्रदूषणाला साखर कारखाने जबाबदार, बंदची नोटीस
पंचगंगा नदीचं प्रदूषण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चाललंय. याला जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने जबाबदार आहेत. नुकत्याच केलेल्या तपासणीत पंचगंगा नदी प्रदूषणाला दालमिया दत्त असुर्ले पोर्ले हा साखर कारखाना जबाबदार असल्याचं समोर आलंय.
Feb 5, 2014, 05:46 PM ISTप्रदूषणानं पंचगंगेचं पावित्र्य नष्ट!
कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न काही मिटताना दिसत नाहीय. शहरातल्या जयंती नाल्याचं पाणी आता थेट पंचगंगा नदीत मिसळतंय. त्यामुळे पुन्हा एकदा नदी काठच्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे
Jun 5, 2013, 12:13 PM ISTघंटागाडी पडली मागे, आता `रोबोटिक मशीन्स`चा घाट!
गेले कित्येक महिने प्रदूषणात अडकलेली गोदावरी आता कुठे मोकळा श्वास घेतेय आणि हे शक्य झालं महापालिकेच्याच पाण्यावरची घंटागाडी या प्रकल्पातून... त्याचं यश दिसत असतानाच महापालिकेनं नवा घाट घातलाय रोबोटिक मशीन्स खरेदीचा...
Feb 6, 2013, 09:31 AM ISTगोदावरीला नवं संरक्षण, पण थांबणार कधी प्रदूषण?
गोदावरीचं रक्षण करण्यासाठी आता सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे खाजगी सुरक्षारक्षकांच्या हातीच गोदामाईची सुरक्षा सोपवली जाईल, असा संशय व्यक्त होतोय. पण या सगळ्या गदारोळात गोदावरीच्या प्रदुषणाचा मुद्दा मात्र बाजूलाच राहतोय.
Jul 27, 2012, 11:57 PM ISTपुन्हा दिसणार 'महाशीर' !
एकेकाळी पुणे जिल्ह्यातल्या इंद्रायणी नदीत आढळणारा महाशीर मासा १९८२ मध्ये नामशेष झाला. मात्र तळेगावच्या 'फ्रेन्डस् ऑफ नेचर' आणि केंद्र सरकारच्या एकत्रित प्रयत्नांनी हा मासा परत इंद्रायणीमध्ये पहायला मिळणार आहे.
Nov 6, 2011, 06:33 AM IST