लॉकडाऊनविरुद्ध प्रकाश आंबेडकर रस्त्यावर, सरकारला १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन
'सक्तीचे लॉकडाऊन त्वरित उठवून लोकांना त्यांचा निर्णय घेऊ द्यावा'
Aug 12, 2020, 08:41 PM IST'१० ऑगस्टपर्यंत मुदत देतो, सगळं सुरू करा, अन्यथा...', प्रकाश आंबेडकरांचा इशारा
कोरोना लॉकडाऊनवरुन प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Aug 6, 2020, 05:24 PM ISTअयोध्या निकाल तथ्यावर नव्हे तर भावनांवर देण्यात आला- प्रकाश आंबेडकर
अयोध्या ही बौद्ध सांस्कृतिक तसेच बौद्धांचे ज्ञानाचे केंद्र
Aug 4, 2020, 09:21 AM ISTलॉकडाऊन पाळू नका, सर्व दुकानं उघडा- प्रकाश आंबेडकर
'माझ्यावर गुन्हा दाखल करा अटक करा, मी घाबरत नाही'
Jul 31, 2020, 04:42 PM ISTकेंद्र आणि राज्य एकमेकांवर जबाबदाऱ्या ढकलतात, दोघांचाही धिक्कार असो- प्रकाश आंबेडकर
'...यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता नाही'
Jun 15, 2020, 09:44 PM IST'कोरोनाच्या संकटकाळात मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये नेतृत्त्वाचा अभाव दिसला'
मुख्यमंत्र्यांनी व्यक्तीगत गाड्यांसाठी ई पासेसचा आदेश काढला आहे, तो ताबडतोब रद्द करावा.
Jun 8, 2020, 10:54 PM ISTअजित पवारांकडून पंढरीच्या वारीत दुजाभावाचे राजकारण; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
अजित पवार यांनी बैठकीला विदर्भातील एकाही वारकरी संस्थेच्या प्रतिनिधींना बोलावले नव्हते
Jun 8, 2020, 07:12 PM IST'नातेवाईक-मित्रांना भेटा, बाहेर पडा', कोरोनाच्या संकटात प्रकाश आंबेडकरांचा सल्ला
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे.
May 27, 2020, 10:49 PM ISTमंत्र्यांना 'हिजडा' संबोधणाऱ्या निलेश राणेंनी माफी मागावी - प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडी तृतीयपंथी समूहाच्या बाजूने उभे असल्याचे ही त्यांनी सांगितलं.
May 21, 2020, 02:36 PM IST
सरकारने हिंमत दाखवावी, सर्व धार्मिक स्थळांचा पैसा गरिबांसाठी वापरावा - प्रकाश आंबेडकर
मोदींवर ३०२चा गुन्हा दाखल करावा
May 21, 2020, 09:23 AM ISTमोदींमुळे देशात कोरोना आला, त्यांच्यावर ३०२चा गुन्हा दाखल करा- प्रकाश आंबेडकर
लॉकडाऊन करण्यापूर्वी मजुरांना त्यांच्या घरी पाठवून दिले असते तर आज मजुरांवर उपासमारीची वेळ आली नसती.
May 20, 2020, 10:11 PM IST'पंतप्रधानांना ठोस सांगायचं नसेल तर देशाला गोंधळात का टाकायचे?'
पंतप्रधानांच्या भाषणावर विरोधकांनी टीकेची झोड उडवली
May 13, 2020, 06:38 AM ISTकेंद्र आणि राज्य सरकारकडून कामगारांचे शोषण- प्रकाश आंबेडकर
विदेशातील भारतीयांना भाडे न आकारता भारतात आणण्यात आले. मग देशातील मजुरांकडून रेल्वे, एसटी प्रवासासाठी भाडे का आकारत आहेत असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
May 4, 2020, 04:00 PM ISTबाबासाहेबांची जयंती घरीच साजरी करा - प्रकाश आंबेडकर
कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिकरित्या जयंती साजरी होणारी नाही याची काळजी घेण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
Apr 7, 2020, 03:06 PM IST