प्रकाश आंबेडकर

शाळा-महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी खाजगी क्लासेस सुरू करा - प्रकाश आंबेडकर

राज्यातील शाळा, महाविद्यालय अनेक महिन्यांपासून बंद आहेत.

Sep 18, 2020, 10:28 PM IST
Prakash Ambedkar Exclusive 18 September 2020 PT13M29S

प्रकाश आंबेडकर Exclusive

Prakash Ambedkar Exclusive 18 September 2020

Sep 18, 2020, 04:15 PM IST

राज्यातील श्रीमंत मराठा आमदारांना आरक्षण नकोय; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

गरीब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा. 

Sep 13, 2020, 06:33 PM IST

कोरोनामुळे मृत्यू होतच नाही, सर्व मृत्यू नैसर्गिक- प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पंढरपुरात विठ्ठल मंदिराबाहेर आंदोलन केले होते. 

Sep 1, 2020, 07:40 PM IST

पंतप्रधान मोदींचाही स्वॅब घ्या, त्यांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह येईल- प्रकाश आंबेडकर

८५ टक्के लोक कोरोनातून बरे झाले असतील तर भिण्याचे काय कारण आहे?

Aug 31, 2020, 03:41 PM IST

१० दिवसांनंतर आदेश आला नाही तर पुन्हा पंढरपूरला येणार: प्रकाश आंबेडकर

१० दिवसात मंदिर उघडी नाही झाली तर पुन्हा पंढरपुरात येऊ अशा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

Aug 31, 2020, 03:17 PM IST

पंढरपुरातील आंदोलनावरुन संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर टीका

पंढरपूर मंदिराच्या बाहेर लोकांना वेठीस धरु नये असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

Aug 31, 2020, 02:34 PM IST

नियम मोडण्यासाठीच पंढरपुरात आलो आहे - प्रकाश आंबेडकर

मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी प्रकाश आंबेडकर यांचं पंढरपुरात आंदोलन

Aug 31, 2020, 01:28 PM IST

पंढरपूर मंदिर प्रवेश आंदोलन शांततेत, पोलिसांच्या विनंतीला 'वंचित'चा प्रतिसाद

वंचितचं आंदोलन हे पंढरपूर विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराला जाऊन धडकणार

Aug 31, 2020, 10:57 AM IST

पंढरपुरात आंदोलनाची तयारी करा, प्रकाश आंबेडकरांचा शासनाला अखेरचा इशारा

३१ ऑगस्ट पूर्वी पंढरपूरचे मंदिर खुले करण्याची मागणी

Aug 25, 2020, 08:59 PM IST

लॉकडाऊनविरुद्ध प्रकाश आंबेडकर रस्त्यावर, सरकारला १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

'सक्तीचे लॉकडाऊन त्वरित उठवून लोकांना त्यांचा निर्णय घेऊ द्यावा'

Aug 12, 2020, 08:41 PM IST