पेट्रोलियम मंत्री

गरिबांसाठी लवकरच सिलिंडर मिळणार हफ्त्यांवर

हा निर्णय लागू झाल्यानंतर याचा अनेकांना लाभ होणार आहे. 

 

Feb 12, 2019, 12:58 PM IST

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट उद्धव ठाकरेंनी नाकारली

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना उद्धव ठाकरेंनी भेट नाकारलीये.

Jun 27, 2018, 04:58 PM IST

इंधन दरवाढीवर लवकरच तोडगा, अमित शहांचं आश्वासन

देशातल्या इंधनाच्या वाढत्या दरांवर लवकरच तोडगा काढू, असं आश्वासन सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिलंय.

May 22, 2018, 09:53 PM IST

धर्मेंद्र प्रसाद यांच्याशी खास संवाद

धर्मेंद्र प्रसाद यांच्याशी खास संवाद

Apr 6, 2017, 04:13 PM IST

मी पेट्रोलियम मंत्री बोलतोय, 'सब्सिडी वाला सिलेंडर सोडून द्या'

पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोलियम सब्सिडी कमी करण्याच्या दिशेनं एक नवं पाऊल उचललं आहे. ते स्वत: काही व्यक्तींना, मंत्र्यांना आणि नेत्यांना फोन करून सब्सिडीवाले सिलेंडर सोडण्याचा आग्रह करत आहेत.

Jan 11, 2015, 05:07 PM IST

घरगुती सिलिंडरची दरवाढ होणार नाही- धर्मेंद्र प्रधान

घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ होणार नसल्याची माहिती पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलीय. तसंच, सबसिडीसह सिलिंडर हे देखील सुरू राहणार आहे, असंही ते म्हणाले.

Jun 13, 2014, 10:02 PM IST

अनुदानित सिलिंडरची संख्या १२पर्यंत वाढवण्याचे संकेत

निवणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकारनं अनुदानित सिलिंडरची संख्या वाढवण्याचा विचार सुरू केलाय. ही संख्या नऊ वरून १२ पर्यंत वाढवण्याचे संकेत पेट्रोलिअम मंत्री वीरप्पा मोईलींनी दिले आहेत. याबाबत त्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा केलीय. याबरोबरच कॅश ट्रान्सफर योजनाही थांबवण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

Jan 9, 2014, 09:27 PM IST

इंधन बचतीसाठी तुमची ऑफिसची वेळ ७ ते ३?

देशातील इंधनाचा वाढता वापर लक्षात घेतल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम तसंच प्राकृतिक गॅस मंत्री वीरप्पा मोइली यांनी एक मोहीम सुरु करण्याचा निर्णय काढलाय.

Sep 25, 2013, 12:36 PM IST

अरे बापरे! डिझेलच्या किंमती पुन्हा वाढणार

रुपयाच्या घसरणीचा फटका डिझेलच्या दरांवर होण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनानंतर डिझेलच्या किंमतीत तीन रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

Aug 28, 2013, 10:01 AM IST

तिजोरीसाठी गॅसच्या किमतीत वाढ – विरप्पा मोईली

पेट्रोलियम मंत्री एम वीरप्पा मोइली यांनी गॅसच्या किंमतीत होणाऱ्या वाढीबद्दल बोलताना सांगितले, गॅसचे दर वाढल्याने त्याचा फायदा हा शासनालाच होणार आहे. कारण, गॅसचा शोध शासकीय कंपन्यांनकडूनच अधिक लावल्याचे वीरप्पा मोइली यांनी म्हंटलंय.

Jul 6, 2013, 03:25 PM IST