पेंग्विन

फक्त माणसंच नव्हे, 'हे' प्राणीसुद्धा त्यांच्या जोडीदाराला फसवतात माहितीये?

जीवसृष्टीमध्ये अस्तित्वात असणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जीव वेगवेगळ्या कारणामुळं आपलं वेगळेपण सिद्ध करताना दिसतं. याच जीवसृष्टीचं आणखी एक रहस्य आता जगासमोर आलं आहे... 

Jan 21, 2025, 02:42 PM IST

World Penguin Day निमित्त जाणून घ्या नर पेंग्विन मादीला दगड का बरं देतात...

Penguins... या पक्ष्यांसाठीसुद्धा एक खास दिवस आहे हे माहित होताच कमाल वाटतं ना? पण, या दिवस नेमका कशासाठी? तर या प्रजातीचा होणारा ऱ्हास आणि त्याबाबतच्या जनजागृतीसाठी. तुम्ही या Penguins बद्दल किती गोष्टी माहित करून घेण्याचा प्रयत्न केला?

 

Apr 25, 2023, 11:06 AM IST

भेटा राणीच्या बागेतल्या 'पेंग्विन्सच्या आई'ला...

प्राणी आणि पक्षांचे अनेक डॉक्टर्स तुम्ही पाहीले असतील पण आज आपण एका अशा पक्षीप्रेमी महीला डॉक्टरला भेटणार आहोत जो पक्षी मुळात आपल्या देशातलाच नाहीय चला तर मग भेटूयात पेंग्विनच्या डॉक्टर मधुमिता काळे यांना... 'दुर्गे दुर्घट भारी'मध्ये... 

Sep 22, 2017, 12:22 PM IST

राणीच्या बागेतील पेंग्विन दर्शन महागणार

राणीच्या बागेतील पेंग्विनला पाहण्यासाठी करण्यात आलेली शुल्कवाढ उद्यापासून लागू होणार आहे.  

Jul 31, 2017, 06:41 PM IST

पेंग्विन पाहण्यासाठी राणीच्या बागेला २ लाख लोकांची भेट

राणीबागेतील पेंग्विन पाहण्यासाठी मुंबईकरांनी या विकेंडलाही तुफान गर्दी केली आहे. मागील आठवड्यात पेंग्विनचे लोकार्पण झाल्यानंतर दुस-याच दिवसापासून पेंग्विन पाहण्यासाठी मुंबईकरांनी बच्चे कंपनीसह मोठी गर्दी केलीय.

Mar 26, 2017, 03:55 PM IST

पेंग्विन दर्शनासाठी मुंबईकरांची मोठी गर्दी

भायखळाच्या जिजामाता उद्यानातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पेंग्विन कक्ष शनिवारपासून सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आलाय. त्यानंतर पेंग्विनच्या दर्शनासाठी मुंबईकर राणीच्या बागेत मोठी गर्दी करतायत. 

Mar 19, 2017, 05:49 PM IST

मोठ्यांना पेंग्विनचं दर्शन दुर्लभ होण्याची शक्यता

दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांना मोफत तर मुंबईकरांना कमीत कमी शुल्कात पेंग्विनचं दर्शन होईल असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलंय.

Jan 7, 2017, 08:42 PM IST

'मुंबईकरांना कमी दरात पेंग्विन दर्शन'

'मुंबईकरांना कमी दरात पेंग्विन दर्शन'

Jan 7, 2017, 04:42 PM IST

VIDEO : जेव्हा पती पेंग्विननं आपल्या पत्नीला घरभेद्यासोबत पाहिलं...

सध्या इंटरनेटवर एका व्हिडिओनं धुमाकूळ घातलाय... हा व्हिडिओ आहे दोन पेंग्विनच्या भांडणाचा... 'नॅशनल जिओग्राफी' चॅनलनं हा व्हिडिओ प्रसारित केलाय. 

Nov 5, 2016, 09:20 PM IST

अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे गेला पेंग्विनचा जीव?

मुंबईतल्या जिजामाता उद्यान अर्थात राणीच्या बागेतल्या पेंग्विन मृत्यूप्रकरणी मुंबई महापालिका आयुक्तांना नोटीस बजावण्यात आलीय.

Nov 3, 2016, 10:42 PM IST