पुराची थलाइवा डॉक्टर एमजी रामचंद्रन सेंट्रल रेलवे स्टेशन

GK : भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, त्याचं नाव घेणं अवघड, पण प्रत्येक दिशेला जायला गाडी

खरं, या रेल्वे स्थानकाचे नाव एवढं मोठं आहे, क्वचितच कोणाचा लक्षात राहतं किंवा राहिल्यास ते सांगणे कठीण होतं. तुम्हाला माहितीये का त्या रेल्वे स्टेशनचं नाव?

 

Jan 10, 2025, 09:40 PM IST