नोकरी करणाऱ्यांना मिळणार कमी पगार, पीएफचा जादा भार
कर्मचाऱ्यांच्या पगारावर आता पीएफचा जादा भार पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण वेतन पीएफसाठी गृहीत धरण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करत आहे. त्यामुळे कामगारांसहित त्यांना सेवेत सामावून घेणाऱ्या मालकांनाही दरमहा योगदानाचा जादा भार सोसावा लागणार आहे.
Mar 14, 2015, 06:05 PM ISTसावधान! पीएफमधून पैसे काढाल तर...
भविष्य निर्वाह निधी (पीएफ)मधून वारंवार पैसे काढणं आता आपल्याला महागात पडू शकतं. पाच वर्षांपूर्वी पीएफ खात्यातून पैसे काढले तर 10 टक्के टीडीएस कापला जाईल.
Mar 11, 2015, 05:01 PM ISTतुमच्या 'पीएफ' अकाऊंटमुळे साकार होऊ शकतं तुमच्या घराचं स्वप्न...
भविष्य निर्वाह निधी (पीएफ) जमा करून एखादा सामान्य व्यक्ती आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करू शकतो, अशी चिन्हं आता दिसू लागलीत.
Jan 21, 2015, 01:13 PM ISTपीएफ सदस्यांना स्वस्त घरे देण्याचा विचार
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधील कमी उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांना स्वस्तात घरे देण्याचा विचार केंद्र सरकारकडून केला जात आहे.
Jan 5, 2015, 10:08 AM ISTआता 'तीन' दिवसात 'पीएफ' तुमच्या 'हाती'
पीएफच्या पैशांसाठी आता तुम्हाला कार्यालयाच्या पायऱ्या झिजवायची गरज नाही, कारण भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून पीएफच्या पैशांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सोय डिसेंबरपासून सुरु होत आहे. त्यामुळे पीएफच्या क्लेमचा वेग वाढणार असून त्याचा लाभ ५ कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना होईल. ऑनलाईन अर्जामुळे तीन दिवसात पीएफचे पैसे मिळणे शक्य होणार आहे.
Nov 24, 2014, 05:41 PM ISTईपीएफओची मासिक निवृत्ती एक हजार, मासिक पगार15,000
कर्मचारी भविष्य निधी योजनेअंतर्गत ( एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन- ईपीएफओ) किमान मासिक निवृत्ती वेतन 1,000 रुपये करण्याचा निर्णय येत्या एक सप्टेंबरपासून अंमलात आणला जाणार आहे. सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये सामावून घेण्यासाठी कमाल वेतनाची मर्यादाही १५ हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
Aug 29, 2014, 01:02 PM ISTगुडन्यूज... तुमचा पीएफ एटीएममध्ये मिळणार
बॅंक खात्यातील पैसे जसे एटीएममधून काढता येतात तसेच आता तुमच्या पीएफ खात्यातील पैसेही एटीएममधून काढणे शक्य होणार आहे. त्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी प्रशासन कामाला लागले आहे. ही गुडन्यूज केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त के. के. जालान यांनीच दिलेय.
Apr 23, 2014, 12:24 PM ISTपीएफ धारकांना खूशखबर..मिळणार जास्त व्याज
पीएफ धारकांना चांगला परतावा मिळणार आहे. कारण पीएफवर ८.७५ टक्के व्याज देण्याचा विचार सुरू आहे. हा निर्णय चालू वर्षापासून लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीएफ धारकांना भविष्य निर्वाह निधीचे चांगले पैसे मिळणार आहेत.
Feb 20, 2014, 03:29 PM ISTखूशखबर : पीएफवर नव्या वर्षात मिळणार ८.७५% व्याजदर!
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या ५ कोटीं पेक्षा ही जास्त भागधारकांसाठी २०१३-२०१४मध्ये ८.७५ टक्के व्याज देणार आहे. ईपीएफओच्यावतीनं व्याज दरावरील घोषणा आज करण्यात आली. केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडीस यांनी सांगितलं की, ईपीएफओनं २०१३–१४मध्ये पीएफ जमा करण्यासाठी ८.७५ टक्के व्याज देण्याचा निर्णय केला आहे.
Jan 13, 2014, 01:59 PM ISTपीएफवर ८.५ टक्के व्याज?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफओ) ८.५ टक्के व्याजदर मिळण्याची शक्यता आहे. हा व्याजदर २०१३-१४ या वर्षासाठी असेल. याबाबत २३ सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. त्यानंतर व्याजदराची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
Sep 9, 2013, 12:05 PM IST१५ ऑगस्टपासून पीएफ करा `ऑनलाईन ट्रान्सफर`
कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं (ईपीएफओ) १५ ऑगस्टपासून पीएफ खात्याचं ऑनलाईन ट्रान्सफर सुविधा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केलाय. या सेवेचा जवळजवळ १३ लाख चाकरमान्यांचा फायदा होणार आहे.
Jul 29, 2013, 12:38 PM ISTपीएफ आता एका क्लिकवर, `ई-पासबुक` सेवा
केंद्रीय भविष्य निर्वाह निधी सदस्यांना त्यांच्या प्रॉव्हिडंट फंड (पीएफ) खात्यामध्ये जमा असलेली रक्कम आता ऑनलाईन पाहता येणार आहे. त्यामुळे पीएफ आता एका क्लिकवर दिसू शकेल. आपला हवा असलेला तपशील डाऊनलोडही करून ठेवता येईल.
Jun 26, 2013, 04:35 PM IST`पीएफ` काढा, ट्रान्सफर करा केवळ तीन दिवसांत!
पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधीचे दावे तीन दिवसांत निकालात काढण्यात यावेत, असा प्रस्ताव सादर करण्यात आलाय.
Jun 20, 2013, 11:32 AM ISTखुशखबर... महागाई भत्ता अन् पीएफ व्याजदर वाढला!
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज... राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १ जून २०१३ पासून आठ टक्क्यांनी वाढ होणार आहे.
May 16, 2013, 11:54 AM ISTपीएफ आता ऑनलाईन ट्रान्सफर
तुम्ही नोकरी बदलली किंवा नोकरी सोडली तर केंद्रीय भविष्य निधीची (पीएफ) काळजी करू नको. आता पीएफ ऑनलाईन ट्रान्सफर करता येऊ शकतो किंवा काढणे सुलभ झाले आहे.
Apr 21, 2013, 03:13 PM IST