पीएफ पैसे काढण्यावर कर लावण्याचा निर्णय रद्द
केंद्र सरकारने भविष्य निर्वाह निधी (पीएफ) काढताना ठराविक रक्कमेवर कर आकारणी लावण्याचा आपला निर्णय मागे घेतला. मोठा विरोध झाल्यानंतर केंद्राने हा निर्णय घेतला.
Mar 1, 2016, 12:35 PM ISTपीएफवरील पैशावर टॅक्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2016, 09:59 AM ISTअरूण जेटलींची गुगली; पीएफ काढताना लागणार टॅक्स
सर्व नोकरदारांसाठी तसेच निवृत्त होणाऱ्या किंवा ज्यांची निवृत्तीची रक्कम मार्च महिन्यानंतर येणार आहे, अशा सर्व नोकरदारांसाठी ही धक्कादायक बातमी आहे.
Feb 29, 2016, 07:32 PM IST'पीएफ'मध्ये पैसे गुंतविण्यास कर्मचाऱ्यांची नापसंती
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून (पीएफ) पैसे काढण्याची प्रक्रिया कठीण आणि वेळखाऊ असल्याने, 70 टक्के कर्मचारी पीएफमध्ये पैसे गुंतविण्यास उत्सुक नाहीत, असं एका आर्थिक सर्व्हेक्षणात दिसून आलं आहे.
Feb 28, 2016, 10:57 PM ISTखुशखबर, पीएफवर मिळणार ८.८ टक्के व्याज
सेवा निवृत्ती निधी अर्थात ईपीएफवर ८.८ टक्के व्याज देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आधी पीएफवर ८.७५ टक्के व्याज मिळत होता. त्यात वाढ करण्यात आलेय.
Feb 16, 2016, 06:25 PM ISTआता पीएफचे पैसे काढणे अधिक झाले सोपे, UAN झालाय जादूचा नंबर
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने (ईपीएफओ) एक मोठे पाऊल उचलले. त्यामुळे पीएफ अकाऊंटमधून पैसे काढणे अधिक सोपे झाले आहे. १ जानेवारी २०१६ पासून युनिव्हर्सल अकाऊंड नंबर (यूएएन) पीएफ खातेधारकांची ओळख होणार आहे.
Dec 30, 2015, 06:53 PM ISTपीएफचे पैसे ऑनलाईन काढता येणार
आता प्रत्येकाला आपला प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफचे ऑनलाईन पैसे काढता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार नाही.
Oct 17, 2015, 09:58 AM ISTमोबाईल अॅप, SMS,मिस्ड कॉलद्वारे पीएफ खातं आणि पेंशनची माहिती
कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ)नं पीएफ अकाऊंटच्या डिटेल्स मिळविण्यासाठी मोबाइल अॅप्लिकेशन आणि इतर फोन आधारित सेवा सुरू आहे. ईपीएफओच्या सदस्यांसाठी तीन नवे मोबाईल अॅपवरील सेवा सुरू केल्या आहेत.
Sep 17, 2015, 04:59 PM ISTपीएफचे पैसे मुदतीपूर्वी काढता येणार नाहीत?
भविष्यनिर्वाह निधीतील (पीएफ) तुमच्या कष्टाचे पैसे तुम्हाला हवे तेव्हा काढता येणार नाहीत. त्याला लगाम घालण्यात आलाय. निवृत्तीआधीच पैसे काढून घेण्यास मनाई करण्यात आलेय. तसेच ५८ वर्षांपर्यंत पैसे काढता येणार नाहीत.
Jul 8, 2015, 03:50 PM IST'पीएफ'साठी आता एकच क्रमांक
केंद्र शासनाने भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रोव्हिडन्ट फंडसाठी युनिव्हर्सल अकाऊंट नंबर सुरू केला आहे.
May 17, 2015, 01:52 PM IST'UAN'नंबर बाबत जागृतीसाठी 'पीएफ आपके द्वार' अभियानाची सुरूवात
केंद्र शासनानं प्रत्येक कामगाराच्या भविष्य निर्वाह निधी अर्थात प्रोव्हिडंट फंडसाठी युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) सुरू केला आहे. या क्रमांकामुळं कामगारांनी कंपनी बदलली तरी त्यांचा पीएफ एकाच क्रमांकावर जमा होणार आहे. याबाबत अधिक जनजागृती करण्यासाठी शासनानं देशभर ‘पीएफ आपके द्वार’ या अभियानाची सुरूवात सुरूवात केली आहे.
May 16, 2015, 09:01 PM ISTनोकरी बदलतांना पाहा असा कराल पीएफ ऑनलाइन ट्रान्सफर
नोकरी बदलतांना सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे भविष्य निधी म्हणजेच पीएफ ट्रान्सफर करणं. मात्र आता आपण आपला PF अगदी सोप्या पद्धतीनं ऑनलाइन ट्रान्सफर करू शकतो. कारण आता पीएफ पेपरमुक्त करून ऑनलाइन केलंय.
May 4, 2015, 08:46 PM ISTपीएफमधील पैसे ५ वर्षांच्या आधीच काढले तर टॅक्स
तुम्ही तुमच्या पीएफ (निवृत्ती वेतन)मधील पैसे ५ वर्षांच्या आधीच काढलेत तर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. त्यामुळे पाच वर्षांनंतर पैसे काढण्याचा विचार करावा.
Apr 24, 2015, 05:17 PM ISTपीएफ ऑनलाईन मिळण्यास आणखी थोडा उशीर
भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढण्यासाठी देशातील ५ कोटी कर्मचारी ऑनलाईन सुविधेच्या प्रतिक्षेत आहेत. तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वतीने योग्य व्यक्तीच्या हाती निधीची रक्कम पोचण्यासाठी योग्य यंत्रणा उभारली जात आहे, त्यासाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Mar 15, 2015, 11:38 PM IST