पिंपरी चिंचवडमध्ये कॅशलेस व्यवहारांना सुरुवात
नोट बंदीच्या निर्णयामुळं लोकांना प्रचंड त्रास होतोय अशी ओरड केली जात आहे. त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे. पण या बदलाला लोक सामोरं जाऊ लागलेत. किमान शहरात तरी तसं चित्रं दिसतंय. पिंपरी चिंचवड शहर ही त्याला अपवाद नाही.
Dec 11, 2016, 04:54 PM ISTस्वमग्न मुलांसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये योगवर्ग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2016, 05:05 PM IST...आणि अजितदादांनी संन्यास घेतला...!
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या प्रांगणात पहावे तिकडे कमळेच कमळे दिसत होती....
Dec 8, 2016, 10:23 PM ISTपवारांचा फाजील आत्मविश्वास आत्मघातकी ठरला?
पवारांचा फाजील आत्मविश्वास आत्मघातकी ठरला?
Nov 22, 2016, 10:44 PM ISTनोटा साठवणारा अवलिया संग्रहक
Nov 21, 2016, 08:54 PM ISTमहापालिकेची आदर्श शाळा : 42 शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश
42 शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश
Nov 21, 2016, 07:48 PM ISTमहापालिका निवडणुका अनेकांची अस्तित्वाची लढाई...!
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पट आता चांगलाच सजलाय. सर्वच राजकीय पक्षांनी डावपेच टाकायला सुरुवात केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता घालवण्यासाठी सर्वच विरोधक प्रयत्न करतायेत.. या सत्ता संघर्षात अनेक नेत्यांचं अस्तित्व पणाला लागलय..
Nov 16, 2016, 07:59 PM ISTपिंपरी चिंचवड : राजकारणातल्या 50 टक्के प्रभावशाली महिला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2016, 10:12 PM ISTदीड वर्षाच्या मुलीनं गिळला सेल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2016, 04:58 PM ISTराष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात रासप हिटविकेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2016, 10:12 PM ISTपिंपरी - चिंचवड : आरक्षणासहीत प्रभाग पुनर्रचना... इथे पाहा!
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शुक्रवारी प्रभाग पुनर्रचना जाहीर करण्यात आली. पुनर्रचनेत सध्या अस्तित्वात असलेले ६४ प्रभाग ३२ झाले आहेत. सध्याच्या दोन ते तीन प्रभागांचा मिळून एक प्रभाग तयार करण्यात आला आहे. प्रत्येक प्रभागात समावेश होणारा परिसर पुढीलप्रमाणे...
Oct 7, 2016, 07:47 PM ISTपुणे-पिंपरी चिंचवड पालिकेतील प्रभाग रचनेसह प्रभागांचे उद्या आरक्षण
पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील विद्यमान नगरसेवक त्याचप्रमाणे आगामी निवडणुकीतील इच्छुकांचं भवितव्य उद्या ठरणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेसह प्रभागांचं आरक्षण उद्या जाहीर होणार आहे.
Oct 6, 2016, 07:34 PM IST