'मी महाराष्ट्राची माफी मागतो, अंबादास दानवे यांनी...', विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
Uddhav Thackeray Apologized maharastra : अंबादास दानवे यांच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या मताभगिनीचा अपमान झाला असेल तर मी पक्षप्रमुख म्हणून मी माफी मागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
Jul 2, 2024, 03:39 PM IST'मला काय; मी बोललो, समोरच्याचं...' अंबादास दानवे 'त्या' वक्तव्यानंतर स्पष्टच म्हणाले...
Ambadas Danve Prasad Lad : विधानपरिषदेतील गोंधळाच्या परिस्थितीनंतर अंबादास दानवेंनी स्पष्टच म्हटलं, 'मी माणूस आहे.... मला काय'
Jul 2, 2024, 11:31 AM IST
हातवारे, शिवीगाळ अन्... दानवेंच्या वक्तव्यावरून खडाजंगी; राजीनाम्याच्या मागणीसह विरोधकांनी अडवली विधानपरिषदेची वाट
Maharashtra Monsoon Season 2024: सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विधान परिषदेत विरोधी पक्षनेत्यांनी शिवीगाळ केल्याने त्याच्या निषेधार्थ आज प्रसाद लाड यांनी आंदोलन केले आहे.
Jul 2, 2024, 10:58 AM ISTपावसाळी अधिवेशन याच आठवड्यात संपवणार? कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
Monsoon Session 2023: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तीन आठवड्यांपर्यंत चालविण्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. दरम्यान राज्यभरात पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचा शेवट याच आठवड्यात केला जाण्याची शक्यता आहे.
Jul 27, 2023, 08:27 AM ISTRaj Thackeray: अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळणार? राज ठाकरेंनी एका शब्दात हशा पिकवला; पाहा Video
Maharashtra Monsoon Session 2023: अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळणार? असा सवाल राज ठाकरे (Raj Thackeray) यांना विचारल्यावर त्यांनी एका शब्दात विषय संपवला.
Jul 16, 2023, 04:04 PM ISTकेंद्रात सरकार कोणाचंही असो, त्याने सैन्याच्या मनोधैर्यात फरक पडत नाही- संजय राऊत
त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे अधओरेखित केले....
Sep 14, 2020, 01:52 PM IST'पंतप्रधानांना जाब विचारण्याची हिंमत आहे का?' मुख्यमंत्र्यांचा भाजपवर प्रहार
राज्याच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचा जोरदार समाचार घेतला आहे.
Sep 8, 2020, 10:20 PM ISTआमदारांना अडवताच अजित पवारांनी आपल्याच शैलीत घेतला अधिकाऱ्यांचा समाचार
अडवलं जात असल्याचं पाहताच ....
Sep 7, 2020, 03:50 PM ISTकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनासाठी सरकारकडून विशेष उपाययोजना
अधिवेशन दोन दिवस सुरक्षित चालवण्याचे सरकारपुढे आव्हान
Sep 5, 2020, 11:18 PM ISTपावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट आणि काही निर्बंध
७ आणि ८ सप्टेंबरला विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन होणार आहे
Sep 5, 2020, 02:44 PM ISTअधिवेशनाच्या दोन दिवस आधी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोना पॉझिटिव्ह
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दोन दिवस आधीच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
Sep 4, 2020, 07:27 PM ISTविधानमंडळ पावसाळी अधिवेशन : प्रवेशद्वाराजवळ कोरोना चाचणीची सुविधा
महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ आणि ८ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या कारणामुळे कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे.
Aug 27, 2020, 05:39 PM ISTविधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ आणि ८ सप्टेंबर रोजी
सोशल डिस्टन्सिंगचे निकष पाळून अधिवेशन घेण्यात येणार
Aug 25, 2020, 07:39 PM ISTविधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ सप्टेंबरपासून, मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
महाराष्ट्र विधानमंडळाचे आगामी तिसरे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सोमवार ७ सप्टेंबरपासून बोलविण्यात आले आहे.
Jul 30, 2020, 08:01 AM ISTविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कोरोनामुळे पुढे ढकलले जाणार
अधिवेशन सप्टेंबर महिन्यात घेतले जाण्याची शक्यता
Jul 27, 2020, 07:01 PM IST