पालेभाज्या

का दिला जातो पावसाळ्यात पालेभाज्या न खाण्याचा सल्ला?

जाणून घ्या यामागची काही खास कारणं....

Jun 19, 2019, 02:23 PM IST

गटारात भाजी लपवल्याप्रकरणी मुंबई पालिका करणार कारवाई

सांताक्रुझ इथल्या वाकोला परिसरात गटारात भाजी लपवल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात कारवाई करण्याचे संकेत पालिकेने दिले आहेत. याबाबतचे वृत्त झी मीडियाने प्रसारीत केले होते. झी मीडियाच्या या वृत्तानंतर प्रशासनाला जाग आलीय. 

Feb 10, 2018, 03:47 PM IST

या पालेभाज्या निरोगी आरोग्याला फायदेशीर

जेवणात पालेभाज्याला खूप महत्व आहे. कारण पालेभाज्यामुळे आरोग्य निरोगी राहते. अनेक पालेभाज्या आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. अशाच काही भाज्या या आरोग्यदायी आहेत.

Jul 30, 2016, 05:26 PM IST

पावसाची दडी, भाज्या महागल्यात

 पावसानं दडी मारल्यानं त्याचे परिणाम भाजीच्या दरांवर होत आहे. गेल्या आठवड्यापेक्षा भाज्यांचे दर १० टक्क्यांनी वाढलेत. सध्या नवी मुंबईच्या वाशीमधल्या घाऊक भाजी मार्केटमध्ये भाज्यांची आवक नेहमीप्रमाणे होत असली तरी भाज्यांचे दर गेल्या आठवड्यापेक्षा १० टक्क्यांनी वाढलेत. 

Jun 25, 2014, 05:55 PM IST

सुदृढ राहण्यासाठी हे करा...

सुदृढ आणि ताजंतवानं राहणं प्रत्येकालाच आवडतं. मात्र त्यासाठी काय करावं हे समजत नाही, तर मग खास तुमच्यासाठी सुदृढ राहण्यासाठीच्या काही टिप्स...

Aug 7, 2013, 01:12 PM IST