मुंबईला पाणीपुरवठा करणारे चार तलाव भरले!
दोन दिवसांपासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांपैकी चार तलाव भरलेत.
Aug 2, 2016, 10:51 AM ISTमुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ओव्हरफ्लो
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव आता तुडूंब भरले आहेत. पावसानं मुंबईकरांवर चांगलीच कृपा केली आहे.यामुळे मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता वर्षभरासाठी दूर झाली आहे.
Aug 1, 2016, 09:13 PM ISTठाण्यात ८० वर्ष जुनी पाईपलाईन पुन्हा एकदा फुटली!
ठाण्यात एक पाईपलाईन फुटल्यानं लाखो लीटर पाणी वाया जाताना दिसतंय.
Jul 28, 2016, 02:19 PM ISTपाऊस नसल्याने मुंबईकरांची मदार राखीव पाणी साठ्यावर
मुंबईकरांना महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळं जुलैपासून मुंबईकरांची मदार राखीव साठ्यावर असणार आहे.
Jun 17, 2016, 11:48 PM ISTलातूरमध्ये झी नेटवर्ककडून पाणीपुरवठा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2016, 02:51 PM ISTमद्यनिर्मिती कारखान्यांना पाणीपुरवठा सुरूच राहणार...
महाराष्ट्रातील दुष्काळावर मात करण्यासाठी दारु निर्मिती कारखन्यांचा पाणीपुरवठा बंद करावा, ही मागणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलीय. त्यामुळे मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना पाणीपुरवठा यापुढेही सुरूच राहणार, असं दिसतंय.
May 24, 2016, 02:45 PM ISTपरभणीत २० टॅंकरने पाणीपुरवठा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 5, 2016, 09:40 AM ISTदारु कंपन्यास पाणीपुरवठ्यावरुन मतभेद
Apr 17, 2016, 09:10 AM ISTलातूरला १ कोटी लीटर पाणी मिळणार : एकनाथ खडसे
Apr 16, 2016, 09:39 PM ISTIPLला पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरमाफिया सक्रीय - किरीट सोमैय्या
Apr 10, 2016, 10:37 AM ISTलातूरला १५ दिवसांत रेल्वेने पाणीपुरवठा - एकनाथ खडसे
Apr 10, 2016, 09:09 AM ISTलातूरला १५ दिवसांत रेल्वेने पाणीपुरवठा करणार - एकनाथ खडसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2016, 03:05 PM IST