परदेशातून २५ हजारापर्यंत किमती वस्तू आणणे शक्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2015, 11:03 AM ISTयादी न देता परदेशातून २५ हजारापर्यंत किंमती वस्तू आणा
परदेशातून भारतात प्रवेश करणाऱ्यांना २५ हजारापेक्षा कमी किंमतीच्या वस्तू जाहीर करण्याची गरज नाही. कस्टम बॅग्स डिल्करेशन अॅक्टमध्ये करण्यात आलेले बदल केंद्रीय अर्थमंत्र्यांनं लागू केलेत.
Aug 20, 2015, 11:00 AM ISTपरदेशातील मालमत्ता विकत घेण्याचा अधिकार राज्याला नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2015, 10:28 AM ISTनाशिकमधून भाजीपाल्याची थेट परदेशात निर्यात
कांदा, द्राक्ष आणि डाळिंबाच्या नगरीतून थेट भाजीपाला निर्यात सुरु झाली आहे. गेल्या वर्षभरात शंभर कोटीहून अधिक उलाढांल निर्यातदारांनी केली आहे.
Dec 9, 2014, 08:18 PM ISTकाळा पैसा परत देशात आणणं हीच प्राथमिकता - नरेंद्र मोदी
आज जी २० शिखर परिषदेपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशांमध्ये जमा असणारा काळा पैसा भारतात परत आणणं हीच सरकारची प्राथमिकता असल्याचं म्हटलंय. हा उद्देश साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहयोगाची गरज असल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी म्हटलंय.
Nov 15, 2014, 11:02 AM ISTपरदेशात भारतीयाचा अपमान; अंगावर थुंकण्यापर्यंत मजल
परदेशात भारतीयांना बऱ्याच ठिकाणी अपमानास्पद वागणूक मिळाल्याचं गेल्या काही घटनांवरून सातत्यानं दिसून येतंय. अशाच एका घटनेला सामोऱ्या गेलेल्या राज शर्मा या एका भारतीय उद्योजकानं यासंबंधी तक्रार दाखल केलीय.
Jun 27, 2014, 04:51 PM ISTभारतीय मसाल्यांना परदेशात रोखलं!
भारतातले मसाले हे देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहे. ज्या मसाल्यांच्या शोधात निघालेल्या कोलंबसला भारताचा शोध लागला. त्याच भारतीय मसाल्यांना सध्या अमेरिकेत अडवण्यात येतंय.
Sep 2, 2013, 01:52 PM IST