युतीसाठी मित्र पक्षांची धावपळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2014, 11:12 PM ISTभाजपची युती तोडण्याची भाषा, मित्र पक्षांची धावपळ
'झी २४ तास'नं युती तुटल्याचं वृत्त दाखवल्यानंतर राजकीय विश्वात एकच खळबळ उडाली. महायुतीच्या नेत्यांचीही धावपळ सुरू झाली. युती टिकावी अशीच भूमिका घेतल्याचं भाजप सांगत असलं तरी युती तोडण्याची प्रस्तावनाच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
Sep 19, 2014, 06:44 PM ISTभाजपचा शिवसेनेला स्पष्ट इशारा, भाजपची पत्रकार परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2014, 05:40 PM ISTमुख्यमंत्री यांची पत्रकार परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2014, 09:31 PM ISTउद्धव ठाकरे यांची मुंबईतील संपूर्ण पत्रकार परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2014, 02:43 PM ISTदेवेंद्र फडणवीस यांची मुंबईत पत्रकार परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2014, 06:01 PM ISTमुख्यमंत्र्यांचा अपमान सहन करणार नाही - राणे
मुख्यमंत्र्यांचा अपमान सहन करणार नाही - राणे
Aug 23, 2014, 09:42 AM ISTराज्याचे काँग्रेस प्रचारप्रमुख राणेंचा मोदी सरकारवर 'प्रहार'!
यूपीएची सत्ता असताना परकीय गुंतवणूकीला विरोध दर्शवणाऱ्या 'स्वदेशी' समर्थक भाजपनं सत्तेवर येताच संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस मंजूरी दिली, असं निदर्शनास आणून देत भाजप हा रंग बदलणारा पक्ष असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रचारप्रमुख आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केली आहे. 'अच्छे दिन येणार' असं सांगणाऱ्यांनी महागाईवरुन जनतेचा भ्रमनिरास केला असा टोलाही नारायण राणेंनी मोदी सरकारला लगावला आहे.
Aug 22, 2014, 06:18 PM ISTस्वबळावर निवडणूक लढवणार बसपा अध्यक्ष मायावती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2014, 05:09 PM ISTमाणिकराव ठाकरेंची पत्रकार परिषद
Aug 5, 2014, 07:19 PM ISTबेळगावात कन्नडीकांचा धिंगाणा, तणाव वाढला
Aug 2, 2014, 09:02 PM ISTबेळगावात कन्नडीकांचा धिंगाणा, तणाव वाढला
बेळगावात कन्नडीकांचा धिंगाणा सुरु आहे. हजारो कन्नड कार्यकर्ते शहरात दाखल झाले आहेत. त्यामुळे येळ्ळूर मध्येही ताणावाचं वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कन्नड रक्षण वेदिका संघटनेचे अध्यक्ष नारायण गौडाला पोलिसांनी अटक केली आहे.
Aug 2, 2014, 12:20 PM ISTशिवसेना नेते रावतेंची कर्नाटक पोलिसांनी पत्रकार परिषद उधळली
कर्नाटक पोलिसांनी मराठी भाषिकांवर अमानुष लाठीमार करत घरात घुसून मारहाण केली. या मराठी भाषिकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी बेळगावात गेलेले शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पत्रकार परिषद घेण्यास मज्जाव करत त्यांची पत्रकार परिषद उधळून लावली.
Aug 1, 2014, 01:18 PM IST