पतीच्या डोक्यात पाटा घालून पत्नी बसली शांत
पतीच्या डोक्यात दगडी पाटा घालून काही घडलेच नाही अशा आविर्भावात ती घराबाहेरील ओट्यावर शांत बसली. घरात पती रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. मात्र त्याचे तिला काहीही दु:ख नव्हते. अखेर गल्लीतील लोकांनीच पोलिसांना फोन करून त्याला घाटीत दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
Jul 7, 2015, 07:04 PM ISTपत्नीला दाखवायला गेली भीती, पण गेले प्राण
कोयंबतूर येथील ५० वर्षीय एका व्यक्तीने आपल्या भांडखोर पत्नीला घाबरविण्यासाठी गळ्यात फाशीचा दोर अडकविला आणि खुर्चीवर उभा राहिला. पण खुर्ची पडली आणि तो दोर आवळला गेला आणि फास बसल्याने त्याचा मृत्यू झाला.
Jun 18, 2015, 06:03 PM ISTपाणी नाही दिलं म्हणून त्यानं बायकोचा हातच कापला...
प्यायला पाणी दिलं नाही म्हणून एका नराधमाने बायकोचा हातच कापला. ही धक्कादायक घटना लखनऊ कृष्णानगरमधील रूस्तम विहार कॉलनीमध्ये घडलीय.
Jun 13, 2015, 09:16 PM ISTअमृता फडणवीस यांच्या गाडीला अपघात...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या गाडीला शुक्रवारी संध्याकाळी अपघात झाल्याचं समजतंय.
May 23, 2015, 12:12 PM ISTपतीनंच केले पत्नीचे आठ तुकडे; नेलपॉलिशवरून उकललं गूढ
पतीनंच केले पत्नीचे आठ तुकडे; नेलपॉलिशवरून उकललं गूढ
May 13, 2015, 05:37 PM ISTपतीनंच केले पत्नीचे आठ तुकडे; नेलपॉलिशवरून उकललं गूढ
पतीने केलेल्या पत्नीच्या हत्येचा महिन्याभरानंतर उलगडा झालाय. आश्चर्यकारक म्हणजे, केवळ मृत महिलेच्या नेलपॉलिशवरून पोलिसांनी आरोपीचा छडा लावलाय. निर्दयी पतीनंच आपल्या पत्नीचे आठ तुकडे करून जंगलात फेकलं होतं. हीना बोकाडे असं मृत महिलेचं नाव आहे.
May 13, 2015, 03:18 PM ISTपती काळा, पत्नीने काढला कायमचा काटा
गुजरातमधील वडोदरा येथे धक्कादायक बाब उघड झाली आहे. पती रंगाने काळा असल्याने एका मुलाच्या आईने पतीला संपवून टाकले.
Apr 26, 2015, 05:36 PM IST'गँगरेप' झाल्याचं कळताच पतीनं फोनवरच दिला 'तलाख'!
आपल्यावर झालेल्या सामूहिक बलात्काराची बातमी आपल्या पतीला दिल्यानंतर महिलेला तिच्या पतीनं फोनवरच तलाक दिल्याची घटना इथं घडलीय.
Apr 13, 2015, 04:49 PM ISTआजारी पत्नीच्या औषधासाठी मुलाला ७०० रुपयांत विकलं!
आपल्या आजारी पत्नीसाठी औषधासाठी पैसे नाहीत म्हणून आपल्या दोन महिन्यांच्या मुलाला अवघ्या ७०० रुपयांत विकण्याची वेळ एका पित्यावर आलीय.
Apr 12, 2015, 07:00 PM ISTसलमानचा ड्रायव्हर अशोक सिंहच्या पत्नीनं उघडलं तोंड...
'हिट अॅन्ड रन' प्रकरणात पाच दिवसांपूर्वी सलमान खानचा ड्रायव्हर अशोक सिंह यानं न्यायालयासमोर हा अपघात घडला तेव्हा आपण गाडी चालवत असल्याचं म्हटलं होतं... यानंतर अशोकची पत्नी अनिता हिनंही आता आपलं मौन सोडलंय.
Apr 6, 2015, 03:49 PM ISTटीम इंडिया : खेळाडूंना पत्नी, गर्लफ्रेन्डसोबत राहण्याची परवानगी
बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंना आपल्या पत्नीला किंवा गर्लफ्रेन्ड सोबत राहण्याची परवानगी दिली आहे. वर्ल्डकप दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंना यापूर्वी ही परवानगी देण्यात आली नव्हती. टीम इंडिया मेलबर्नला पोहोचली आहे, क्वार्टर फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना बांगला देशशी होणार आहे.
Mar 16, 2015, 08:36 PM ISTकरणला करायचंय बेबोसारख्या क्यूट मुलीशी लग्न!
दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेत्री करीना कपूर यांच्यात प्रोफेशनली एक चांगली मैत्री आहे. त्यामुळेच, या दोघांनी आत्तापर्यंत अनेक सिनेमांत एकत्र काम केलंय.
Mar 14, 2015, 03:30 PM ISTकरा घर खरेदी, बायको मिळवा फ्री फ्री फ्री! जाहिरात व्हायरल
करा घर खरेदी, बायको मिळवा फ्री फ्री फ्री! जाहिरात व्हायरल
Mar 12, 2015, 12:00 PM ISTअर्जुन रामपाल पत्नी मेहेरसोबत काडीमोड घेणार?
अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहेर जेसिया रामपाल हे एकमेकांशी काडीमोड घेणार आहेत... अशी बातमी सध्या मीडियाच्या माध्यमातून फिरतेय. पण, आपल्या नातेसंबंधांबद्दल अर्जुननं खुलासा करण्यासाठी आता सोशल वेबसाईटची मदत घेतलीय.
Mar 11, 2015, 02:03 PM ISTशरद पवारांच्या पत्नीच्या हस्ते श्रवणयंत्रांचं वाटप
शरद पवारांच्या पत्नीच्या हस्ते श्रवणयंत्रांचं वाटप
Feb 27, 2015, 10:33 PM IST