एसटी कर्मचाऱ्यांचा बोनस जाहीर, पगारही दिवाळीपूर्वी मिळणार
एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे.
Oct 24, 2016, 07:05 PM ISTराज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी आधीच हातात पगार
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीची गुडन्यूज राज्य शासनाने दिली आहे. दिवाळी आधीच ऑक्टोबर महिन्याचा पगार हातात मिळणार आहे. तसेच महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने मिळणार आहे.
Oct 20, 2016, 10:03 PM IST'सर्जिकल स्ट्राईक'द्वारे दहशतवाद्यांना पाणी पाजणाऱ्यांचा पगार जाणून घ्या...
भारतानं केलेली 'सर्जिकल स्ट्राईक' वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिली... पण, आपला जीव पणाला लावून या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींचा पगार किती आहे? याची तुम्हाला कल्पना आहे? असं काय मिळतं या सेनेला आणि सेनापतींना ज्यामुळे ते दिवस अन् रात्र देशाच्या सुरक्षेसाठी अर्पण करतात...?
Oct 6, 2016, 07:26 PM ISTइंटरनेट विश्वात क्रांती करणारे मुकेश अंबानी घेतात एवढा पगार
मुकेश अंबानींनी रिलायन्स जियो 4G लॉन्च केलं आहे. भारतातल्या इंटरनेट विश्वामधली ही क्रांती असल्याचं बोललं जात आहे.
Sep 1, 2016, 08:34 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराची खाती होणार फुल्ल
केंद्र सरकारी कर्मचा-यांची पगाराची बँक खाती आज फुल्ल होणार आहेत. कारण सातव्या वेतन आयोगानुसार लागू झालेली वेतन वाढ आजपासून त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
Sep 1, 2016, 10:11 AM ISTआमदारांच्या पगारवाढीवर सर्वसामान्य नाराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2016, 08:05 PM ISTआमदार, मंत्र्यांचे पगार वाढवण्याच्या हालचालींना वेग
महाराष्ट्रातील मंत्री आणि आमदारांचे पगार पुन्हा वाढणार असं दिसतंय... त्यासाठी आवश्यक त्या हालचालींनाही वेग आलाय.
Aug 5, 2016, 11:45 AM ISTसातवा वेतन आयोग: राष्ट्रपतींपेक्षा कॅबिनेट सचिवाचा पगार जास्त
सातव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाल्यानंतर आता नवा कायदेशीर वाद समोर आला आहे. हा वाद सर्वाधिक म्हणजेच 2.50 लाख रुपये पगार असणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत आहे. आयोगानं केलेल्या शिफारसींनुसार कॅबिनेट सचिव, लष्कर प्रमुख यांच्यासारख्या बड्या अधिकाऱ्यांचं मूळ वेतन राष्ट्रपती प्रणब मुखर्जींच्या मूळ वेतनापेक्षा एक लाख रुपये जास्त होणार आहे.
Jul 1, 2016, 06:13 PM IST...या देशांत मिळतो सर्वांत जास्त पगार!
...या देशांत मिळतो सर्वांत जास्त पगार!
Jun 21, 2016, 07:10 PM ISTया भारतीय क्रिकेटपटूंना मिळतो एवढा पगार
भारताचे क्रिकेटपटूंना जाहिरातींमधून मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतात. ही रक्कम कोट्यवधींच्या घरात असते.
Jun 18, 2016, 10:26 PM ISTसातव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांचं मूळवेतन वाढणार
केंद्र सरकार सध्या एका प्रस्तावावर विचार करतंय जो कर्मचाऱ्यांच्या मूळवेतनाशी संबंधित आहे. केंद्र सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला तर कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन हे २४ हजार रुपये होणार आहे.
May 11, 2016, 03:57 PM ISTशेतमजुराचं वजन ठरवण्यासाठी आगळी वेगळी स्पर्धा
शेतमजुराचं वजन ठरवण्यासाठी आगळी वेगळी स्पर्धा
May 10, 2016, 08:49 PM ISTखुशखबर: सातव्या वेतन आयोगाबाबतची मोठी बातमी
एक जानेवारी 2016 पासून लागू झालेल्या सातव्या वेतन आयोगाचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच होणार आहे.
Apr 29, 2016, 04:55 PM ISTकिती आहे रघुराम राजन यांचा पगार ?
भारतातल्या सगळ्यात प्रमुख संस्था असलेल्या आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांना आरबीआयमध्ये सर्वाधिक पगार मिळत नाही.
Apr 24, 2016, 05:57 PM IST