रेल्वेत २१९६ पदांसाठी भरती, महाराष्ट्रातील तरुणांसाठी नोकरीची संधी
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय रेल्वेमध्ये तब्बल २१९६ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
Nov 4, 2017, 03:36 PM ISTRBIमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, त्वरा करा
तुम्ही नोकरीच्या शोधात आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे
Oct 26, 2017, 01:10 PM ISTनोकरीच्या भूलथापांना बळी पडू नका, 'आयबी'चं आवाहन
तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असू शकते...
Oct 21, 2017, 06:05 PM IST'कामकाज' अॅप नोकरी शोधण्याची वणवण करणार कमी !
प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणार्यांमध्ये सतत दीड दोन वर्षांनी नोकरी बदलण्याचा ट्रेंड असतो.
Oct 16, 2017, 05:40 PM ISTखुशखबर : नोकरी बदलताच EPF अकाऊंट आपोआप ट्रान्सफर होणार
खासगी नोकरी करणाऱ्यांना नोकरी बदलल्यावर पीएफ अकाऊंटला टान्सफर करताना मोठा त्रास सहन करावा लागतो.
Oct 10, 2017, 08:18 PM ISTया कंपनीत दर महिन्याला पगारवाढ, तुम्हीही करु शकता नोकरी
कोका-कोला इंडिया आपल्या कर्मचाऱ्यांना दरमहा अप्रायजल देत आहे.
Oct 7, 2017, 02:44 PM ISTदेशातील नोकऱ्या कमी होणे हे अच्छे संकेत; पीयूष गोयलांच्या विधानाने राहुल गांधी दु:खी
केंद्रीय रेल्वेमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते पीयूष गोयल यांनी केलेल्या विधानामुळे कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी दुख: झाले आहेत. पीयूष गोयल यांच्या 'त्या' विधानाला 'असभ्य' म्हणत राहुल गांधी यांनी आपले दु:ख व्यक्त केले आहे.
Oct 7, 2017, 01:56 PM ISTबँकेत नोकरीची सुवर्णसंधी, वेतन ४५,९५० रुपये
तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने रिक्त जागांवर भरती प्रक्रिया सुरु केली आहे.
Oct 6, 2017, 01:10 PM ISTआयटीसह अनेक बड्या कंपन्यात कामगार कपात
केवळ आयटी क्षेत्रच नव्हे तर, देशातील अनेक बड्या कंपन्यांतील कामगारांवर बुरे दिनची वेळ आली आहे. अनेक कंपन्यांमधून कामगारांना काढून टाकले जात आहे. तर काही कंपन्यांमध्ये विविध कारणांमुळे कामगार स्वत:च नोकरी सोडत आहेत. एका अहवालानुसार आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये अनेक कंपन्यांमध्ये आगोदरच्या वर्षाच्या तुलनेत कमी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.
Oct 4, 2017, 02:29 PM ISTमोदी सरकार केंद्र आणि राज्यस्तरावर २० लाख रिक्त पदं भरणार
देशात रोजगार निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारने नवी योजना आखली आहे. यानुसार, येत्या काळात तब्बल २० लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.
Sep 28, 2017, 10:40 AM ISTअमिताभ बच्चन स्टार होण्यापूर्वी कोलकत्त्यामध्ये 'हे' काम करायचे
कौन बनेगा करोडपतीच्या ९ व्या सिझनने अनेक लोकप्रिय कार्यक्रमाचे टीआरपी रेकॉर्ड्स मोडले आहे.
Sep 23, 2017, 05:32 PM ISTतिसरे अपत्य असणारे जोडपे सरकारी नोकरीस अपात्र; निवडणुकीतूनही बाद
'दोघात तिसरा आता सगळं विसरा' ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. पण, ही म्हण तुम्हाला आता काहीसा बदल करून 'दोघात तिसरा सरकारी नोकरी विसरा', अशी ऐकावी लागणार आहे. कारण, आसाम सरकारने तसा नावा कायदाच केला आहे.
Sep 19, 2017, 03:04 PM ISTधुळ्यात नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक
मुंबईतील महिला महाविद्यालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुणीची फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
Sep 16, 2017, 12:13 AM ISTपुढील पाच वर्षात बँकिंग सेक्टरमध्ये ३० टक्के नोकऱ्यांवर गदा
जर तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये काम करताय अथवा या क्षेत्रात तुम्हाला करियर करायचे आहे तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
Sep 15, 2017, 11:39 AM ISTमराठी भाषेकडे विद्यार्थ्यांचा कल कमी, प्राध्यापकांच्या नोकरीवर गदा
शाळांसोबतच आता कॉलेजमध्येही मराठी भाषेकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होताना दिसतोय. त्याचा परिणाम मराठी भाषा शिकवणाऱ्या प्राध्यापकांच्या नोकरीवर होऊ लागलाय.
Sep 14, 2017, 09:28 PM IST