पाळणाघरांची नोंदणी नसेल तर बंद होणार
पाळणाघरात नोंदणी करणं गरजेचं आहे. नोंदणी न करणारी सर्व पाळणाघरं बंद करण्याचा इशारा ठाणे महापालिका प्रशाससाने घेतला आहे.
Dec 9, 2016, 11:12 PM ISTभाजपचा सदस्य नोंदणी वाढवण्याचा फंडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 31, 2015, 09:19 PM IST'पार्किंग' नसेल तर वाहनाची नोंदणी अशक्य?
तुम्ही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे पार्किंगसाठी जागा हवी. तशी नोंद आता बंधनकारक करण्याची योजना येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पार्किंग जागा नसेल तर तुमच्या गाडीची नोंदणी होणार नाही, बर का?
Jan 29, 2015, 12:30 PM ISTमतदार नोंदणीला 26 मेपासून सुरूवात
लोकसभेच्या मतदानावेळी अनेक मतदारांची नावे गायब झाल्याने लोकांनी खूपच नाराजी व्यक्त केली होती. पण आता विधानसभेतील निवडणुका जवळ असल्याने २६ मेपासून पुन्हा मतदारनोंदणी सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी सौरव राव यांनी ही माहिती दिली.
May 14, 2014, 09:30 PM ISTम्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन नोंदणीला स्थगिती
सर्वसामान्य मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी कारण, आजपासून म्हाडाच्य़ा मुंबई आणि विरारमधल्या 2441 घरांसाठीच्या ऑनलाईन नोंदणीला स्थगिती देण्यात आलीय.
Apr 15, 2014, 11:34 PM ISTशेवटच्या दिवशी मतदार झाले जागे!
राज्यामध्ये रविवारी राबवण्यात आलेल्या विशेष मतदार नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळालाय. एकाच दिवशी तब्बल ६ लाख ८८ हजार नागरिकांनी मतदार नोंदणी केलीय.
Mar 12, 2014, 12:18 PM IST`सिडको`ची बहुप्रतिक्षित घरं सर्वसामान्यांसाठी खुली!
सर्वसामान्यांसाठी ‘सिडको’नं खुशखबर दिलीय. सिडकोनं खारघर सेक्टर ३६ मध्ये उच्च आणि मध्यम उत्पन्न गटासाठी बांधण्यात येणाऱ्या १,२४४ घरांसाठी नोंदणी आजपासून (१६ जानेवारी) सुरू केलीय.
Jan 16, 2014, 08:50 PM IST