निवडणुकीचा अंदाज चुकल्याने विश्लेषकाने खाल्लं आपलं पुस्तक
राजकीय विश्लेषक मॅथ्यू गुडविन यांनी आपल्या पुस्तकाच्या प्रती खाल्ल्या
Jun 12, 2017, 02:21 PM ISTनिकालाचे अंदाज चुकल्याने लेखक मॅथ्यू गुडविन यांनी खाल्लं पुस्तक
ब्रिटीश लेखक आणि राजकीय विश्लेषक मॅथ्यू गुडविन यांनी आपल्या पुस्तकाच्या प्रती खाल्ल्या आहे.. निवडणुकी दरम्यान दिलेले अंदाज चुकल्यानं मॅथ्यूनं हे पाऊल उचललंय.
Jun 12, 2017, 11:21 AM IST