मुंबई शेअर बाजारात आज कमालीची उसळी
पाच राज्यातल्या निकालानंतर प्रथमच उघडलेल्या शेअर बाजारात आज कमालीची उसळी बघायला मिळतेय. सेन्सेक्स उघडताच 500 अंकांनी वधराला असून निफ्टीमध्येही 150 अंकांची उसळी बघायला मिळतेय.
Mar 14, 2017, 09:44 AM ISTभारताच्या कारवाईनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण
भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईच्या बातमीनंतर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली.
Sep 29, 2016, 03:42 PM ISTसेन्सेक्स, निफ्टीचा दोन वर्षातला नीचांक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2016, 11:51 PM ISTशेअर बाजारात आपटी, सेन्सेक्स-निफ्टी कोसळले
सेन्सेक्स आणि निफ्टी आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कोसळले. ५६३ अंशांनी कोसळत सेन्सेक्स २५२०१ अंशांवर बंद झाला.
Sep 4, 2015, 08:40 PM ISTचार महिन्यांमध्ये सर्वात मोठी घसरण, सेंसेक्स 723 अंकांनी घसरला
चार महिन्यांमध्ये सर्वात मोठी घसरण, सेंसेक्स 723 अंकांनी घसरला
May 6, 2015, 09:24 PM ISTचार महिन्यांमध्ये सर्वात मोठी घसरण, सेंसेक्स 723 अंकांनी घसरला
मुंबई शेअर बाजार आणि निफ्टीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. मुंबई शेअर बाजारात 723 अंशांची तर निफ्टीत 227 अंशांनी घसरण झाली आहे.
May 6, 2015, 07:39 PM ISTदिल्लीतील 'आप' विजयाने मुंबई शेअर बाजारात उसळी
दिल्लीत आप सरकार सत्तेत येण्याची शक्यता निर्माण होतात शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून आली आहे. मुंबई शेअर बाजाराने मंगळवारी हे अंदाज चुकवत तब्बल २०० अंकांची उसळी घेतली. तर, निफ्टीही ६८ अंकांनी वधारत ८५९५ वर जाऊन पोहचला.
Feb 10, 2015, 12:31 PM ISTसेन्सेक्स अचानक ५३८ अंकाने कोसळला
मुंबई- कच्च्या तेलाच्या किंमतीतील घसरण, जागतिक आर्थिक आघाडीवर निराशाजनक वातावरण आणि डॉलरसमोर रुपयाचे अवमूलन यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५३८ अंकानी कोसळला.
Dec 16, 2014, 06:57 PM ISTशेअर बाजार घसरला, सोनेही झाले स्वस्त
देशात शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. सेंसेक्स 17.37 अंकानी घसरुन 25,006.98 वर बंद झाला. तर दुसरीकडे सोन्याचा भाव 280 रुपयांनी घसरला. सोने प्रति तोळा 28,450 वर आले आहे.
Jul 15, 2014, 08:57 AM ISTअच्छे दिन... रूपयानं गाठला अकरा महिन्यातील उच्चांक!
नव्या सरकारचा प्रभाव पहिल्या आठवड्यात कायम आहे. सेन्सेक्सनं बाजार उघडताच 300 अंकांची उसळी घेतली तर निफ्टीमध्ये 80 अंशांची वाढ झालीय.
May 19, 2014, 11:21 AM ISTमोदींच्या त्सुनामीनं सेन्सेक्स उसळला, रुपयाही खणखणला!
केंद्रात नरेंद्र मोदी भाजपला मिळत असलेल्या भरघोस यशानंतर आता सेन्सेक्सनंही उसळी घेतलीय. भाजपच्या कमळाप्रमाणेच शेअर बाजारही भलताच फुललाय.
May 16, 2014, 11:52 AM ISTभाजपचा विजय... शेअर बाजारात विजयोत्सव!
चार राज्यातल्या निवडणूक निकालांनंतर शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. सेन्सेक्सनं पहिल्या सत्राची सुरूवात तब्बल ४५० अंशांची उसळी घेत केली. सेन्सेक्सनं २१ हजारांचा टप्पा पार केला.
Dec 9, 2013, 11:26 AM ISTएक्झिट पोलचा भाजपला कौल, बाजार उसळला, सेन्सेक्स २१ हजारांच्या पुढं!
पाच राज्यांमध्ये मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलनं वर्तवलेल्या अंदाजातून भाजप पुढं असल्याचं दिसून येतंय. एक्झिट पोलचे अंदाज बाहेर आल्यानंतर आता सेन्सेक्सही वधारलाय. सेन्सेक्स सुरू झाल्यानंतर लगेचच ४३९ अंशांची वाढ होत २१ हजार १४८.२६ वर सेन्सेक्स पोहचला.
Dec 5, 2013, 12:10 PM ISTरुपयाची रसातळाकडे वाटचाल...
रुपयाची ऐतिहासिक घसरण सुरूच आहे. रिझर्व बँकेच्या हस्तक्षेपानंतरही रुपयाची रसातळाकडे वाटचाल सुरू आहे. आज सकाळी बाजार सुरू होताच रुपयाचं मूल्य ६५.१० वर पोचले. तीन महिन्यात रुपयाची 17 टक्के घसरण झालीय.
Aug 22, 2013, 10:10 AM ISTअबब! रुपया पुन्हा घसरला!
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचा दर आज 61.51 इतका घसरलाय. गेल्या काही दिवसांपासून सतत घसरणाऱ्या भारतीय रुपयानं आज आपल्या नीचांकी पातळी गाठल्याची माहिती मिळालीय.
Aug 6, 2013, 11:59 AM IST