निधन

वादग्रस्त तांत्रिक चंद्रस्वामींचं निधन

वादग्रस्त तांत्रिक चंद्रस्वामीचं दिल्लीमध्ये निधन झालंय. आज दुपारी अपोलो हॉस्पिटलमध्ये वयाच्या ६६ व्या वर्षी त्यानी प्राण सोडला. 

May 23, 2017, 08:26 PM IST

सातवेळा जेम्स बॉडची भूमिका करणारे अभिनेता रॉजर मूर यांचे निधन

 सात वेळा जेम्स बॉडची भूमिका करणारे अभिनेता रॉजर मूर यांचे आज निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. 

May 23, 2017, 08:16 PM IST

हृदयविकाराच्या झटक्यानं रिमा लागू यांचं निधन

हृदयविकाराच्या झटक्यानं रिमा लागू यांचं निधन

May 18, 2017, 05:44 PM IST

मोदी मंत्रिमंडळातील मंत्री अनिल दवेंचं निधन

नवी दिल्ली : केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांचं निधन.

May 18, 2017, 10:14 AM IST

ज्येष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांचं निधन

ज्येष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांचं निधन झालं आहे. ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर आणि मोहन वाघ यांच्यासोबत, कृष्णा बोरकर यांनी काम केलं होतं. 

May 15, 2017, 11:18 PM IST

माजी आदिवासी विकास मंत्री ए टी पवार यांचं निधन

महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री, कळवणचे लोकप्रिय आमदार दादासाहेब ए. टी. पवार यांचे आज निधन झाले.

May 10, 2017, 11:31 AM IST

विनोद खन्ना यांच्या निधनानंतर कांबळे ट्विटरवर ट्रोल

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या मृत्यूनंतर माजी भारतीय क्रिकेटर विनोद कांबळी ट्विटरवर ट्रोल झालेला पाहायला मिळाला.

Apr 29, 2017, 08:51 AM IST

योगायोग! दोन मित्रांचं एकाच दिवशी निधन

दिग्गज अभिनेते विनोद खन्ना यांचं दिर्घ आजारानं निधन झालं. पण योगायोग म्हणजे विनोद खन्ना यांचा मित्र आणि बॉलीवूड अभिनेते फिरोज खान यांचंही ९ वर्षांपूर्वी याच दिवशी निधन झालं होतं. २७ एप्रिल २००९रोजी फिरोज खान यांचं निधन झालं होतं.

Apr 27, 2017, 11:08 PM IST

विनोद खन्ना यांना 'ट्विटर'वर आदरांजली...

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं दीर्घकाळ आजारानं गुरुवारी दुपारी निधन झालंय. ही बातमी समजल्यानंतर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतलाय. 

Apr 27, 2017, 12:58 PM IST

अभिनेता विनोद खन्ना यांचं मुंबईत निधन

अभिनेता विनोद खन्ना यांचं मुंबईत निधन झालं आहे, मुंबईत एका हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने विनोद खन्ना यांचं निधन झालं आहे. विनोद खन्ना हे ७० वर्षांचे होते. 

Apr 27, 2017, 12:13 PM IST

नेहरुंच्या कुटुंबातील पहिल्या परदेशी सुनेचं निधन

नेहरु घराण्याची पहिली परदेशी सून शोभा नेहरू यांचं मंगळवारी निधन झालंय. शोभा नेहरु यांना जगातील सर्वात वयोवृद्ध यहूदी महिलेचाही खिताब मिळालेला होता. 

Apr 26, 2017, 04:34 PM IST

सर्वात वृद्ध महिलेची प्राणज्योत मावळली

जगातील सर्वात वृद्ध महिला एमा मोरॅनो यांचे वयाच्या ११७ व्या वर्षी निधन झाले. एमा मोरॅनो एकोणिसाव्या शतकात जन्माला आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा जन्म २९ नोव्हेंबर १८९९ रोजी इटलीमधील वर्बानिया येथे झाला होता. एकोणिसाव्या शतकात जन्मलेल्या व्यक्तींमधील त्या एकमेव व्यक्ती आहेत की ज्यांनी तीन शतके पाहिली.

Apr 16, 2017, 12:20 PM IST