नारळ

'हे' फळ ट्रेनमध्ये घेऊन जाण्यास आहे मनाई

ट्रेनमधून प्रवास करताना तुम्ही अनेक प्रकारची फळे सोबत घेऊन जावू शकता.

 

Jan 18, 2025, 07:50 PM IST

जगातील एकमेव फळ 'जे' विमानात नेता येत नाही; 99 टक्के उत्तर माहित नाही

रोजच्या वापरातील एक फळ विमातून घेऊन जाण्यास बंदी आहे. 

Dec 27, 2024, 12:05 AM IST

नारळ एक फळ आहे, सुकामेवा की बी? 99 टक्के लोकांची उत्तरं चुकली

World Coconut Day : जागतिक नारळ दिनाच्या निमित्तानं जाणून घ्या कमाल माहिती. एका नारळामध्ये किती कॅलरी असतात? नारळाविषयीही ही माहिती पाहून थक्क व्हाल! 

 

Sep 2, 2024, 10:22 AM IST

Coconut Husk Benefits: नारळाची सालही फायद्याची; फेकण्याआधी वाचा नेमका कसा करावा वापर

Coconut Husk Benefits: शहाळं असो किंवा मग सुका नारळ, या नारळाचा वापर केल्यानंतर अनेकदा त्याची साल फेकून दिली जाते. पण, ही साल फेकून न देणं कितपत फायद्याचं ठरणार माहितीये? 

May 24, 2024, 02:18 PM IST

नारळामध्ये असणारे पाणी हे एंडोस्पर्मचा भाग

नारळात पाणी कसे तयार होते जाणून घ्या वैज्ञानिक कारण 

Apr 1, 2024, 12:02 AM IST

नारळ आणि काळा धाग्याचा उपाय तुम्हाला करेल श्रीमंत?

Jyotish Tips : तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील ज्योतिषशास्त्रात नारळ आणि काळा धाग्याचा एक उपाय तुमचं नशीब बदलेल असं सांगण्यात आलंय. 

Mar 13, 2024, 11:24 AM IST

मंदिरामध्ये नारळ का फोडतात?

Interesting Facts Coconut : प्राचीन अंबरनाथ शिवमंदिरात नारळ फोडायला बंदी घालण्यात आली आहे. शिव मंदिराच्या शिल्पांची झिज होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का की, मंदिरामध्ये नारळ का फोडतात? 

Feb 4, 2024, 11:37 AM IST

हिंदू धर्मानुसार महिलांनी नारळ का फोडू नये?

हिंदू धर्मानुसार महिलांनी नारळ का फोडू नये?

Sep 12, 2023, 06:12 PM IST

मंदिरात नारळ का फोडतात? जाणून घ्या यामागचं पटण्याजोगं कारण

Interesting Facts : बऱ्याचदा एखाद्याचा मानपान करायचा असेल तेव्हाही त्या व्यक्तीला नारळ दिला जातो. मंदिरांमध्ये गेलं असता देवाला प्रसाद म्हणून हा नारळ पुढे करतात. इतकंच काय, तर अनेक मंदिरांबाहेर किंवा मंदिरांमध्ये देवापुढे नारळ फोडतात. 

Jul 7, 2023, 11:46 AM IST

Intereting Facts : देवापुढे किंवा मंदिरासमोर नारळ का फोडतात? यामागच्या कारणातही दडलाय मोठा अर्थ

Breaking Coconut : नारळ फोडताना तो नेमका कसा फोडायचा हा प्रश्न तुम्ही विचारला असेल. पण, तो नेमका का फोडतात या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केला आहे का? 

 

Feb 2, 2023, 11:17 AM IST

नारळाच्या दूधाने आटोक्यात ठेवा केसगळतीची समस्या !

भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये आणि प्रामुख्याने किनारपट्टीच्या परिसरात राहणार्‍या समाजामाध्ये नारळाचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. 

Jun 1, 2018, 11:21 AM IST

वीज पडल्यानंतर नारळाच्या झाडाला लागली आग

वीज पडल्यानंतर नारळाच्या झाडाला लागली आग 

Apr 16, 2018, 11:42 PM IST

अभिनेत्री जुही चावलाची नवी आयडिया, प्लास्टीकला सूचवला पर्याय

अभिनेत्री जुही चावलाने आपल्या ट्विटर हॅंडलवरून एक पर्यावरणपूरक पर्याय सूचवला आहे. तिने दिलेल्या संदेश हा प्लास्टीकला पर्याय देणारा आहे. तिच्या या पर्यायाचे अनेकांनी स्वागत केले असून, तिच्या ट्विटला यूजर्सनी तशा प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Feb 20, 2018, 09:16 AM IST

मुंबईत झाडावरुन नारळ पडून दोन विद्यार्थिनी जखमी

घाटकोपर पूर्वच्या माता रमाबाईनगरमध्ये असलेल्या जॉय मॅक्स या शाळेच्या छतावर असलेल्या नारळाच्या झाडावरून नारळ पडून दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या. 

Jul 27, 2017, 10:16 PM IST