धुलिवंदन

Holi 2024 Date : होळी आणि धुलिवंदन कधी? चंद्रग्रहण सावली असल्याने जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

HoliKa Dahan 2024 Date and Time : पंचांगानुसार यंदा पौर्णिमा तिथी दोन दिवस आल्यामुळे होळीच्या तारखेबद्दल संभ्रम निर्माण झाले आहे. अशात होलिका दहन म्हणजे होळी आणि रंगाची उधळणाची नेमकी तारीख, वेळ आणि पूजा विधी जाणून घ्या.

Mar 13, 2024, 11:56 AM IST

रंगाचा बेरंग ६८ जण धुलिवंदनात जखमी....

 मुंबईच्या विविध भागात आज धुलिवंदनाची धूम होती पण या धुलिवंदना दरम्यान ६८ जण जखमी झाले आहेत. 

Mar 13, 2017, 07:10 PM IST

पाण्याचे फुगे फेकलेत तर जन्मठेपही होऊ शकते

होळी आणि धूलीवंदन आनंदात आणि रंग उधळून साजरा करायाचा अशी सगळ्यांची भावना असेल.

Mar 15, 2014, 11:33 AM IST