रायगडमधल्या या धबधबे आणि डॅमवर जमावबंदी
पावसाळ्यात पर्यटक धरणं आणि धबधब्यांवर जात मनमुराद आनंद घेत आहेत. मात्र, अशावेळी अतिउत्साहात काही दुर्घटनाही होत आहेत.
Jul 24, 2016, 07:55 PM ISTपाऊस असा बरसला... मुंबईकर झाले आनंदानं ओलेचिंब!
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी... मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी पहिला तलाव भरून वाहायला लागलाय.
Jul 19, 2016, 05:18 PM ISTकण्हेर धरणात आढळली मोठी मगर
कण्हेर धरण परिसरात ग्रामस्थांना मगर आढळली. यानंतर वनविभागाच्या वनक्षेत्रपालांनी मगरीला पकडून पुण्याला रवाना केले.
Jul 17, 2016, 03:35 PM ISTसततच्या पावसामुळे यवतमाळचं निळोणा धरण ओव्हरफ्लो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2016, 08:52 PM ISTखडकवासला धरण ९० टक्के भरलं
पुण्यातील खडकवासला धरण ९० टक्के भरलंय. गेले काही दिवस सुरू असलेल्या दमदार पावसामुळे खडकवासला भरलंय, धरणाच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ होत असल्यानं आज या धरणातून २०८० क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात आलं. सकाळी ११ च्या दरम्यान धरणाचे ४ दरवाजे उघडण्यात आले.
Jul 13, 2016, 05:28 PM ISTखडकवासला धरण ९० टक्के भरलं, पाण्याचा विसर्ग सुरू
खडकवासला धरण ९० टक्के भरलं, पाण्याचा विसर्ग सुरू
Jul 13, 2016, 02:48 PM ISTपुणे - खडकवासला धरण ९० टक्के भरलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2016, 10:01 PM ISTमुसळधार पावसामुळे यवतमाळच्या धरणांमधला पाणीसाठा वाढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2016, 10:35 PM ISTपुण्यातल्या धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस
पुण्यात पावसाची संततधार सुरुच आहे. पुण्यातल्या धरण क्षेत्रातही दमदार पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यानं मागील वर्षीची पातळी ओलांडली आहे.
Jul 10, 2016, 08:03 PM ISTरायगडमधले धबधबे, धरणांवर पर्यटकांची गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2016, 09:48 PM ISTकोकणसह मुंबईत पाऊस मात्र, राज्यातील धरण क्षेत्राकडे पाठ
कोकण आणि मुंबईत पावसाने तळ ठोकला असला तरी राज्यातील धरणांच्या क्षेत्रात अद्यापही हवा तसा पाऊस सुरु झालेला नाही. त्यामुळे राज्यावरील पाणीटंचाईचं संकट अद्यापही कायमच आहे.
Jun 29, 2016, 08:20 AM ISTकोयना धरणात २० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा
कोयना धरणात २० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा
Jun 25, 2016, 10:42 PM ISTबारवी धरण क्षेत्रातही आता जंगल सफारी
बदलापूर नजिकच्या बारवी धरण क्षेत्रात आता पर्यटकांना निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे. वन विभागाच्या पुढाकाराने बारवी धरणाच्या जंगल क्षेत्रात जंगल सफारी सुरु होत आहे.
Jun 7, 2016, 11:20 AM ISTपुण्याच्या धरण क्षेत्रात दमदार पाऊस
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रात शनिवारी मध्यरात्री चांगला पाऊस पडला. यामुळे पाणीसाठ्यात थोडी वाढ झाली आहे.
Jun 5, 2016, 09:35 PM IST