नयना पुजारी हत्याकांडातील तीन दोषींना फाशीची शिक्षा
पुण्यात सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या नयना पुजारीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या तिघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय.
May 9, 2017, 05:37 PM ISTनक्षल चळवळीला पाठिंबा : साईबाबासह पाच जणांना जन्मठेप
गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयानं दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जीएन साईबाबा तसंच जेएनयूच्या एका विद्यार्थ्यासह सहा जणांना दोषी ठरवलंय. आज गडचिरोली न्यायालयानं हा महत्वपूर्ण निकाल दिलाय.
Mar 7, 2017, 02:09 PM ISTछगन भुजबळांना जेल बाहेर काढल्याप्रकरणी तात्याराव लहाने दोषी
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या बॉम्बे हॉस्पिटलमधील मुक्कामाप्रकरणी जेजे हॉस्पिटलचे डीन डॉक्टर तात्याराव लहाने यांना ईडीच्या विशेष न्यायलयानं दोषी ठरवलंय.
Jan 13, 2017, 06:14 PM ISTजानकर दोषी - निवडणूक आयोगाचे गंभीर ताशेरे
जानकर दोषी - निवडणूक आयोगाचे गंभीर ताशेरे
Dec 15, 2016, 04:04 PM ISTनिवडणूक अधिकाऱ्याला धमकी, मंत्री जानकर दोषी : निवडणूक आयोग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2016, 06:59 PM ISTमुंबई नालेसफाई घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई
मुंबई महापालिका नालेसफाई घोटाळ्यात दोषारोप ठेऊन निलंबित करण्यात आलेल्य़ा 13 अधिका-यांवर अखेर पालिकेने प्रशासकीय कारवाई केली आहे. नालेसफाई कामांची चौकशी करणा-या कुकनूर समितीच्या अहवालातील अधिका-यांवरील खातेनिहाय कारवाईबाबतच्या शिफारसी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्विकारून संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. वेतनवाढ कायमस्वरुपी रोखणे, पदावरून कमी करणे (पदावनत) तसेच सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर देय असलेली रक्कम वसूल करणे अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.
Dec 3, 2016, 04:47 PM ISTड्युप्लेसिस बॉल टॅम्परिंगमध्ये दोषी, दंडात्मक कारवाई
दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन फाफ ड्युप्लेसिस बॉल टॅम्परिंगमध्ये दोषी आढाळला. यामुळे त्याच्यावर आयसीसीनं दंडात्मक कारवाई केली.
Nov 22, 2016, 11:44 PM ISTमुंबई रस्ते घोटाळ्यातील दोषींनाच नागपुरात कंत्राटं
मुंबई महापालिकेतल्या रस्ते घोटाळ्यात दोषी आढळलेल्या कंत्राटदाराला नागपूर महापालिकेतही काम मिळाल्याचं उघड झालंय. रस्ते घोटाळा प्रकरणात या कंत्राटदारावर गुन्हाही दाखल झाला आहे.
Oct 19, 2016, 05:09 PM ISTप्रीती राठी अॅसिड हल्ला : आरोपी अंकुर पनवार दोषी, हत्येचा गुन्हा निश्चित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2016, 02:24 PM ISTप्रीती राठी अॅसिड हल्ला : आरोपी अंकुर पनवार दोषी, हत्येचा गुन्हा निश्चित
दिल्लीतील प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरणी आरोपी अंकुर पनवारला दोषी ठरवण्यात आले आहे.
Sep 6, 2016, 12:46 PM ISTनिर्भया बलात्कार प्रकरणातल्या दोषीचा आत्महत्येचा प्रयत्न
दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणातला दोषी विनय शर्मानं तिहाड जेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
Aug 25, 2016, 07:31 PM ISTबलात्कारप्रकरणी पिपली लाईव्हच्या दिग्दर्शकाला सात वर्षांची शिक्षा
बलात्कारप्रकरणी पिपली लाईव्ह चित्रपटाचे सहदिग्दर्शक महमूद फारुकीला सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
Aug 4, 2016, 08:25 PM ISTपिपली लाईव्हचा दिग्दर्शक बलात्कार प्रकरणात दोषी
पिपली लाईव्ह या चित्रपटाचा सहदिग्दर्शक महमूद फारुकीला बलात्कार प्रकरणी दिल्ली कोर्टानं दोषी ठरवलं आहे.
Jul 30, 2016, 07:27 PM ISTगोळाफेकपटू इंद्रजित सिंग डोपिंगचा दोषी
गोळाफेकपटू इंद्रजित सिंग डोपिंगचा दोषी
Jul 26, 2016, 01:51 PM ISTनरसिंग यादव डोपिंग टेस्टमध्ये दोषी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2016, 03:20 PM IST