औरंगाबाद| पुण्य मिळणार नाही, थांबा दुष्काळ आहे, पैठणमध्ये भीषण परिस्थिती
औरंगाबाद| पुण्य मिळणार नाही, थांबा दुष्काळ आहे, पैठणमध्ये भीषण परिस्थिती
Jun 1, 2019, 04:10 PM ISTपुण्य मिळणार नाही, थांबा दुष्काळ आहे, पैठणमध्ये भीषण परिस्थिती
कुटुंबातील एखादी व्यक्ती एक बादली पाणी विकत घेऊन स्नान करते.
Jun 1, 2019, 02:38 PM ISTलातूरमध्ये दुष्काळ आणि उष्णतेमुळे २० कावळ्यांचा मृत्यू
उष्णता आणि दुष्काळाची तीव्र झळ
May 29, 2019, 08:11 PM ISTघागरभर पाण्यासाठी महिला सरपंचाची वणवण भटकंती
गावच्या कारभाऱ्याला सुध्दा दुष्काळाचा फटका
May 29, 2019, 01:05 PM ISTदुष्काळग्रस्त महाराष्ट्रात पुन्हा एकदा होणार कृत्रिम पावसाचा प्रयोग
राज्यात यंदा मान्सूनपूर्व पावसाच्या सरी जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच कोसळणार असल्याचं सांगण्यात येतंय
May 28, 2019, 02:04 PM ISTमुंबई | दुष्काळावरील उपाययोजनांबाबत न्यायालयाने सरकारला फटकारलं
मुंबई | दुष्काळावरील उपाययोजनांबाबत न्यायालयाने सरकारला फटकारलं
May 20, 2019, 08:20 PM ISTपुणे । कैद्यानी करुन दाखवला एक मस्त प्रयोग । बहारदार शेती
पुणे येथे कैद्यानी करुन दाखवला एक मस्त प्रयोग. बहारदार शेतीतून मिळवले आहे लाखो रुपयांचे उत्पन्न.
May 17, 2019, 10:15 PM ISTउन्हाळ्याची सुट्टीही दुष्काळाने हिरावली
दुष्काळाने पालकांना आणि विद्यार्थ्यांनाही हतबल करून टाकलंय...
May 17, 2019, 05:50 PM ISTमाणुसकी संपली? ऐन दुष्काळात सुडापोटी विहिरीत टाकले विष
राज्यावर सध्या पाणीटंचाईचे संकट असताना माणुसकीला काळीमा फासणारी घटना.
May 17, 2019, 04:55 PM ISTसांगली| पाण्यासाठी पशूपक्षी, प्राण्यांची वणवण.
सांगली| पाण्यासाठी पशूपक्षी, प्राण्यांची वणवण.
May 16, 2019, 03:05 PM ISTधरणाच्या पाण्याखाली होते मंदीर, दुष्काळामुळे गावकऱ्यांना पुन्हा शिवदर्शन
पुणे जिल्ह्यातील चासकमान धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने धरणांमध्ये गेलेले 'वाडा' गाव आणि गावातील शिव मंदिर आता पुन्हा दिसू लागले आहे.
May 16, 2019, 02:33 PM ISTमहिन्याभरात शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं दुसरं पत्र
या पत्रात पवारांनी दुष्काळ दौऱ्यावर आलेले अनुभव आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत सरकारला सूचना केल्या आहेत
May 15, 2019, 01:11 PM ISTराज्य सरकारचा वेळकाढूपणा दुष्काळग्रस्तांसाठी नुकसानदायक; हायकोर्टाने खडसावले
राज्यासाठी दुष्काळ नवा नाही. मात्र दुष्काळात केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि प्रत्यक्ष आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदी यात तफावत असतात.
May 14, 2019, 08:03 PM IST