दिल्ली

पतीच्या मानसिक आरोग्यासाठी अनैतिक संबंधांचे खोटे आरोप घातक - कोर्ट

एखादी पत्नी जर पतीला सातत्याने आत्महत्या करण्याची धमकी देत असेल तर, अशा पत्नीसोबत राहणेही धोकादायक आहे

Mar 5, 2018, 09:07 AM IST

VIDEO: साई मंदिरात चोरी, मौल्यवान वस्तू पळवल्या

दिल्ली परिसरात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. घरं आणि दुकांनांत चोरीच्या घटना होत असतानाच आता चोरट्यांनी मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

Mar 3, 2018, 06:44 PM IST

पत्नी, मुलांवर चाकू हल्ला करुन पतीची आत्महत्या

आर्थिक विवंचनेमुळे एका व्यक्तीने पत्नी आणि मुलांवर वार करुन स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीत घडलीये.

Mar 3, 2018, 11:06 AM IST

'त्या' ट्विटमुळे राणेंच्या भवितव्याची उत्सुकता वाढली

नारायण राणेंच्या दिल्लीवारीनंतर नितेश राणे यांनी एक ट्विट केलंय. या ट्विटमुळे राणेंच्या भवितव्याची वाटचाल नक्की कोणत्या दिशेने होईल? याबद्दलची उत्सुकता वाढलीय.

Mar 3, 2018, 09:17 AM IST

पाण्याचा फुगा मारण्यावरुन वाद, तरुणावर चाकू हल्ला

धुळवड संपूर्ण देशभरात उत्साहात साजरी करण्यात येत आहे. धुळवडीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच दिल्लीत मात्र, रंगाचा बेरंग झाल्याची घटना घडली आहे.

Mar 2, 2018, 03:47 PM IST

ट्रॅफिक पोलीसांची युवकाला जबरदस्त मारहाण ; व्हिडिओ व्हायरल

दिल्लीच्या पटेल नगर मेट्रो स्टेशनजवळ ट्रॅफिक पोलीसांनी एका युवकाला जबरदस्त मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Mar 1, 2018, 04:38 PM IST

अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि राणे यांच्यात बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह एकाच गाडीत रवाना झाले होते. तर नारायण राणे सुद्धा अमित शाह याच्या भेटीला गेले आहेत.

Feb 28, 2018, 11:44 PM IST

नारायण राणे मंत्रीपदासाठी पुन्हा दिल्ली दरबारी?

कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले नेते नारायण राणे हे सध्या नवी दिल्लीत आहेत. दिल्लीत भाजपची मुख्यमंरी परिषद सुरू आहे. 

Feb 28, 2018, 05:40 PM IST

दिल्ली- अझरुद्दीनने घेतली राहुल गांधींची भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 23, 2018, 04:39 PM IST

दिल्लीच्या मुख्य सचिवांना आप आमदारांची धक्काबुक्की?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 20, 2018, 06:21 PM IST

शिवाजी महाराज सिस्टम बिल्डर होते - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

शिवजयंती निमित्त तुम्ही सर्वांना शुभेच्छा, शिवाजी महाराजांची कलाकृती मला भेट देण्यात आली, राष्ट्रपती भवनात शिवाजी राजेंच्या कलाकृतीची कमतरता जाणवत होती, असे देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. ते दिल्लीत झालेल्या शिवजयंतीच्या शानदार सोहळ्यात बोलत होते. 

Feb 19, 2018, 07:33 PM IST

दिल्लीतल्या शिवजयंतीचा ग्राऊंड रिपोर्ट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 19, 2018, 06:09 PM IST