स्वातंत्र्यानंतर ७० वर्ष झाली तरी पायपीट, रस्ता नसल्याने डोलीचा आधार
दापोली तालुक्यातील भोपण रोहिदास वाडीला रस्ताच नसल्याने जिवंतपणीच मरण यातना भोगावे लागत आहेत. कारण स्वातंत्र्यानंतर ७० वर्ष होऊन देखील रस्ताच नसल्याने डोलीचा आधार इथल्या ग्रामस्थांना घ्याव लागतोय. एक रिपोर्ट
Jan 20, 2018, 12:00 AM ISTरत्नागिरी । दापोलीत स्वातंत्र्यानंतर ७० वर्ष झाली तरी पायपीट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 19, 2018, 08:28 PM ISTरत्नागिरीत पुन्हा एकदा आढळला 'समुद्री राक्षस'
रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील हर्णे समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा एकदा 'ऑक्टोपस' आढळलाय.
Dec 26, 2017, 09:27 PM ISTरत्नागिरी | दापोलीमध्ये आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाला सुरूवात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 08:21 PM ISTआधी भ्रष्टाचाराने हे गाव चर्चेत, आता पुरस्काराने सन्मानित केल्याने भुवया उंचावल्या
जिल्ह्यातल्या दापोलीच्या वणौशी गावाला, जलयुक्त शिवार योजनेतल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र यातली गंभीर बाब ही जलयुक्त शिवारच्या भ्रष्टाचार प्रकरणात हेच वणौशी गाव चर्चेत आलं होतं.
Nov 25, 2017, 09:35 PM ISTगरीबांची वाट लावणारं सरकार, सुप्रिया सुळे यांची आक्रोश मोर्चात टीका
केंद्र आणि राज्य सरकारच्या अनागोंदी कारभाराचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दापोलीत आक्रोश मोर्चा काढला. खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली.
Nov 16, 2017, 09:17 PM ISTरत्नागिरी | सरकारच्या अनाधुंदी कारभाराचा सुप्रिया सुळेंनी केला निषेध
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 16, 2017, 04:44 PM ISTदापोली | बैलगाडी शर्यत प्रकरणी गुन्हा दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2017, 02:50 PM ISTरत्नागिरी । दापोलीत विना परवानगी बैलगाडी स्पर्धा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2017, 08:23 PM ISTदापोलीच्या अंजार्ले समुद्रकिनाऱ्यावर बैलगाडी शर्यत
राज्यात बैलगाडी शर्यतीला बंदी असतानाही रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अंजार्ले गावात चक्क बैलगाडी शर्यती घेण्यात आल्या. कार्तिकी उत्सवानिमित्त अंजार्ले येथील समुद्र किना-यावर ही स्पर्धा घेण्यात आली.
Nov 2, 2017, 07:16 PM ISTदापोली समुद्रकिनारी स्थानिकांना दुर्मिळ ऑक्टोपसचं दर्शन
दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी स्थानिकांना दुर्मिळ ऑक्टोपसचं दर्शन झालं. लाडघर समुद्रकिनारी हा ऑक्टोपस सापडला. यापूर्वी लाडघर समुद्रकिनारी ऑक्टोपस कधीही आढळलेला नव्हता.
Oct 9, 2017, 01:17 PM ISTरत्नागिरी । दापोली । लाडघरच्या किना-यावर दुर्मिळ ऑक्टोपस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2017, 09:48 AM ISTVIDEO: समुद्र किनाऱ्यावर अचानक आली मगर आणि मग...
समुद्र किनाऱ्यावर तुम्ही फिरायला गेला असाल आणि त्यावेळी मोठ-मोठे मासे तुम्ही पाहीले असतील. पण, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत समुद्र किनाऱ्यावर फिरत असताना अचानक मगर आली तर?
Oct 7, 2017, 07:18 PM ISTकोकणचे कास पठार फुलले
कोकणाला विस्तीर्ण अशी समुद्रकिनारपट्टी लाभली आहे. पुरातन मंदिरे आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांमुळे पर्यटकांची कायमच पसंती रत्नागिरीला असते. आता इथली कास पुष्पे रत्नागिरीच्या निसर्गसौंदर्यात अधिक भर घालत आहेत.
Sep 27, 2017, 08:08 AM IST