'१९९३ मुंबई बॉम्ब ब्लास्टनंतर दाऊदला करायचं होतं सरेंडर'
१९९३ च्या मुंबई सीरियल बॉम्बस्फोस्टातील मुख्य मोस्ट वॉन्टेड आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला होता. मात्र सीबीआयच्या काही अधिकाऱ्यांनी तसं होऊ दिलं नाही.
May 2, 2015, 12:15 PM ISTपाकिस्तानी बोटीचे गूढ कायम, दाऊद कनेक्शन
पोरबंदरजवळ पकडण्यात आलेल्या पाकिस्तानी बोटीचं गूढ वाढलंय. तब्बल ६०० कोटींचं ड्रग या बोटीतून पकडण्यात आलंय. बोटीतले सर्व आठही तस्कर कोस्टगार्डने ताब्यात घेतले आहेत. मात्र या बोटीचं दाऊद कनेक्शन असल्याचा गुप्तहेरांचा संशय आहे.
Apr 22, 2015, 08:17 PM ISTझी मीडिया Exclusive : दाऊद इब्राहिमचा कबुलीजबाब मी कराचीत
झी मीडियाच्या हाती भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिमचा एक ऑडिओ टेप लागला आहे. दाऊदने या ऑडिओ टेपमध्ये इकबाल नावाच्या एका व्यक्तीशी दुबईतील एका प्रोजेक्टसंबंधी पैशांच्या देवाणघेवाणी संदर्भात बोलणे झाले आहे.
Feb 17, 2015, 09:03 PM ISTदाऊद टोळीच्या गुंडाला गोव्यात अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2015, 10:19 AM ISTअंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बालला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 4, 2015, 09:40 AM ISTअंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बालला अटक
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला जे.जे. मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. तीन लाखांच्या खंडणी प्रकरणात त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
Feb 3, 2015, 06:54 PM ISTदाऊदला भारताच्या हवाली करा - राजनाथ सिंह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 28, 2014, 08:52 AM ISTदाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा सापडला
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा सापडला असल्याची माहिती, पश्चिमेतील गुप्तहेर संघटनेनं दिली आहे. या गुप्तहेर संघटनेनं दाऊद इब्राहिमचा आवाज टॅप केला आहे.कराचीतील पॉश क्लिफ्टन भागात दाऊद लपल्याचा या गुप्तहेर संघटनेनं म्हटलंय.
Dec 26, 2014, 11:11 PM ISTपेशावर स्कूल हल्लाः दाऊद सोडून ठार झाले ९ वीतील सर्व मुले
पाकिस्तानच्या पेशावरमधील आर्मी स्कूलमध्ये झालेल्या रक्तरंजीत तांडवात ९ वी इयत्तेतील एक वर्गातील सर्व मुले ठार झालीत, पण दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात एक मुलगा वाचला. सकाळी उठायला उशीर झाल्यामुळे तो शाळेत जाऊ शकला नाही आणि घरीच राहिल्यामुळे या हल्ल्यातून तो बचावला.
Dec 17, 2014, 09:07 PM ISTदाऊद भारत सरकारला घाबरला, मुक्काम हलवला!
दाऊद भारत सरकारला घाबरला, मुक्काम हलवला!
Oct 28, 2014, 09:09 AM ISTदाऊद भारत सरकारला घाबरला, मुक्काम हलवला!
मुंबईत १९९२ साली झालेल्या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं पाकिस्तानमधून आपला मुक्काम हलवला असून आयएसआयच्या मदतीनं तो सध्या पाक-अफगाणच्या बॉर्डरवरील अज्ञातस्थळी लपला असल्याची माहिती समोर येत आहे.
Oct 27, 2014, 04:52 PM ISTमोदी सरकारकडून दाऊदचं कंबरडं मोडण्याचा प्लॅन
डी कंपनीचं कंबरडं मोडण्याचा प्लॅन मोदी सरकारने केलाय. बनावट चलन हा डी कंपनीचा सर्वात मोठा भारतातला धंदा आहे. त्याला मुळापासून उखडण्याची तयारी मोदी सरकारने सुरू केलीय. दाऊदच्या या धंद्याचे सर्व पुरावे भारताने संयुक्त राष्ट्रांच्या टास्क फोर्सला दिलेत.
Aug 7, 2014, 11:41 PM ISTदाऊद इब्राहिमच्या दु:खामागचं कारण?
हसीना पारकरचा रविवारी मुंबईमध्ये झालेल्या मृत्यूमुळं सर्वात दुःखी असेल तर तिचा भाऊ दाऊद इब्राहिम... जरी अंडरवर्ल्ड गॅंगवॉर कोणत्याही कारणानं सुरु झालं असलं तरी त्यामागचं हसीनाच्या विधवा होण्याचं कारण खूप मोठं आहे. दाऊद या घटनेला कधी विसरु शकला नाहीय. हसीना ही इब्राहिम पारकारची पत्नी होती, २६ जुलै १९९२ला नागपाडामध्ये अरुण गवळीच्या ४ शूटर्सनं त्याची हत्या केली होती.
Jul 7, 2014, 04:46 PM ISTदाऊदची बहिण हसिना पारकरचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2014, 08:12 PM IST